खान्देश जळगाव जिल्हा जळगाव तालुका व्यसन हा केवळ एका व्यक्तीचा आजार नसून समाजाचा आजार : डॉ. नितीन विसपुते Kaustubh Shinde June 23, 2026 0 ‘व्यसन हा केवळ व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचा आजार आहे,’ असे सांगत डॉ. नितीन विसपुते यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले. जागतिक अमली […]