कोकण ठाणे जिल्हा बारवी धरणाचा पाणीसाठा ५४ टक्क्यांवर; मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत २४ टक्क्यांची तूट Kaustubh Shinde July 20, 2026 0 ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठा ५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सलग मुसळधार पावसाची गरज जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी […]