माहिती अधिकाराच्या अर्जानंतरही माहिती नाही; प्रथम अपीलालाही प्रतिसाद नाही ;ग्रामपंचायत बोरगाव मेघे व पंचायत समिती वर्धाच्या कार्यपद्धतीवर अर्जदाराचे प्रश्नचिन्ह

माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदीनुसार माहिती आणि प्रथम अपीलावर निर्णय देण्याची मागणी. आशिष सोनटक्के यांचा राज्य माहिती आयोगाकडे तक्रारीचा इशारा.  माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत ग्रामपंचायत […]

वर्धा जिल्हा परिषद इमारतीत कालबाह्य अग्निशामक यंत्रांचा धोकादायक प्रकार; भीम आर्मीची तात्काळ कारवाईची मागणी

वर्धा जिल्हा परिषद भवनातील अग्निशामक यंत्रांची वैधता संपल्याचा दावा. प्रशासनाला निवेदन देत भीम आर्मीचा आंदोलनाचा इशारा.  वर्धा जिल्हा परिषद मुख्य इमारतीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर बाब […]

error: Content is protected !!