खान्देश धुळे जिल्हा साक्री तालुक्यात कागदावरील पर्जन्यमान आणि शेतातील वास्तव वेगळे; वस्तुस्थितीनुसार निर्णय घेण्याची हर्षल ठाकरे यांची मागणी; ४५ ते ५० दिवसांपासून समाधानकारक पावसाची प्रतीक्षा; खरीप पिकांवर पाण्याच्या ताणाचे संकट Harshal Thakare September 24, 2026 0 मका, कपाशी, सोयाबीन, ज्वारी आणि बाजरी पिकांवर पावसाच्या खंडाचा परिणाम होण्याची शक्यता; कृषी व महसूल विभागाने शेतात जाऊन पाहणी करण्याची मागणी. साक्री तालुक्यात यंदाच्या खरीप […]