पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. साहित्याचे महत्त्व आणि वाचन संस्कृतीवर प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी मार्गदर्शन केले. […]