खान्देश जळगाव जिल्हा जळगाव तालुका नारीशक्ती संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर; मनिषा पाटील अध्यक्षपदी पुनर्नियुक्त तर सचिवपदी ज्योती राणे यांची निवड Kaustubh Shinde May 30, 2026 0 महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून विविध पदांवर अनुभवी सदस्यांची निवड करण्यात आली आहे. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची सन 2026–28 साठी […]