कोकण पालघर जिल्हा वसई रेल्वे स्थानकातील गंजलेल्या जाहिरात फलकाचे लोखंडी पत्रे निखळले; अपघाताचा धोका, प्रवाशांकडून तातडीच्या कारवाईची मागणी Kaustubh Shinde July 14, 2026 0 वसई रेल्वे स्थानकातील गंजलेला जाहिरात फलक आणि लटकलेली लोखंडी पत्रे धोकादायक; हजारो प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण. वसई रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरील बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ […]