कोकण ठाणे जिल्हा रिक्षा चालकाची टीएमटी बस चालकाला बेदम मारहाण करत प्रवाशांना शिवीगाळ Kaustubh Shinde June 23, 2026 0 सार्वजनिक वाहतुकीच्या बसमध्ये घुसून चालकाला मारहाण आणि प्रवाशांना शिवीगाळ केल्याप्रकरणी राबोडी पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यात उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून […]