माजी सरपंच धनराज गांगुर्डे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्रतापपूर येथील आरोग्य शिबिरात डॉ. तृप्ती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची तपासणी. ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने प्रतापपूर […]
धुळे जिल्ह्यातील पावसाची अनिश्चितता, शेतीसाठी पाण्याची गरज आणि जलस्रोतांच्या नियोजनाबाबत हर्षल ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा. धुळे जिल्ह्यातील पावसाची अनिश्चितता, शेतीपिकांसमोरील पाण्याचा प्रश्न […]
साक्री तालुक्यातील काटवान भागातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न ऐरणीवर. लाटीपाडा धरणातून विटाई-मिठाई परिसरापर्यंत पाणी पोहोचवण्याची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा इशारा. लाटीपाडा धरणात पाणीसाठा उपलब्ध असून पांझरा […]
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडतीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळाचे लक्ष. साक्री तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू […]
देशीरवाडे येथील पांझरा कालव्यावरील अपूर्ण कामामुळे लाटीपाडा धरणाचे पाणी सोडण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शेतकरी संघटना, ग्रामपंचायती व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली. सटाणा–पिंपळनेर […]
प्रतापपूर येथे वारकरी परंपरेनुसार आषाढी एकादशी साजरी; गांगुर्डे परिवारातर्फे फराळाचे आयोजन, श्री गोपालकृष्ण महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त प्रतापपूर गावात धार्मिक […]
प्रतापपूर येथील कमलेश भाऊसाहेब गांगुर्डे व सौ. गायत्री गांगुर्डे यांनी विवाहानिमित्त जय भद्रा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वस्तीगृहातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके, दप्तर व […]
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडण्याचा धोका वाढल्याचा दावा करत पिंपळनेर उपबाजारातील व्यापाऱ्यांना दिलेल्या मुदतवाढीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. साक्री तालुका कृषी […]
कासारे येथील खान्देश गांधी बाळूभाई मेहता विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रणव गांगुर्डे MHT-CET 2026 मध्ये 99.42 पर्सेंटाइलसह यशस्वी. कोणत्याही खासगी क्लासशिवाय मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक. प्रतापपूर […]