खान्देश जळगाव जिल्हा जळगाव तालुका स्वातंत्र्यदिनानिमित्त शतकवीर रक्तदाता मुकुंद गोसावी यांचे रक्तदान; हुतात्म्यांना अनोखी आदरांजली ;रेडक्रॉस सोसायटी व मुक्ती फाउंडेशन तर्फे विशेष उपक्रम Kaustubh Shinde August 14, 2026 0 अपघातग्रस्त, गंभीर आजारी तसेच थॅलेसिमिया, हिमोफिलिया आणि सिकलसेल रुग्णांसाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित; जळगावमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष उपक्रम. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देत बलिदान […]