भुसावळमध्ये प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला; चिराग हॉल परिसरात चाकू व सळईने हल्ल्याची घटना पाच जणांविरुद्ध गुन्हा

प्रेमविवाहाच्या वादातून भुसावळमध्ये ओला कॅब चालकावर चाकू आणि सळईने हल्ला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल. प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर चाकू व लोखंडी सळईने हल्ला […]

सोशल मीडियातून तरुणीला ब्लॅकमेल; लाखोंची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा

सोशल मीडियाच्या माध्यमातून १९ वर्षीय तरुणीला धमकावून एक लाखांहून अधिक रक्कम उकळल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू […]

जळगावमध्ये मोठा आर्थिक घोटाळा उघड; TWJ असोसिएट्सकडून २७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींत फसवणूक

जळगाव आर्थिक घोटाळा प्रकरणात TWJ असोसिएट्सच्या जळगाव शाखा प्रमुखास अटक. २३.८१ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप; आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू. जळगावमध्ये मोठ्या आर्थिक फसवणुकीचे प्रकरण […]

गिरणा नदीची लूट उघडी पडली! रिंगणगावात पहाटेच महसूलचा सर्जिकल स्ट्राइक; हायवा ट्रक रंगेहात जप्त

जळगावमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई; रिंगणगाव परिसरात हायवा ट्रक जप्त, पर्यावरण रक्षणासाठी प्रशासन आक्रमक. तालुक्यातील अवैध वाळू माफियांच्या मक्तेदारीवर अखेर महसूल प्रशासनाने थेट प्रहार […]

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत; गर्दीत शस्त्रासह फिरत होता तरुण; पोलिसांच्या वेळीच कारवाईने अनर्थ टळला

ताडे गावात हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; गर्दीत शस्त्र घेऊन फिरणाऱ्या युवकावर पोलिसांची धडक कारवाई. एरंडोल तालुक्यातील ताडे येथे आनंदाच्या हळदी समारंभात अचानक दहशतीचे सावट पसरले, […]

जळगावात गणेशवाडी परिसरातून ‘थार’ गाडी चोरीने खळबळ ; पोलिसांकडून तपास सुरू

जळगावात वाढत्या वाहन चोरीच्या घटना; गणेशवाडीतील थार चोरीने पुन्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. जळगाव  शहरातील गणेशवाडी परिसरात धाडसी कार चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. […]

संपूर्ण जिल्ह्यात २१३ हॉटेल्स-ढाब्यांवर पोलिसांचा अचानक छापा; ११६ जणांची चौकशी ;१०० तलवारी जप्त, २ अनधिकृत हॉटेल्स कायमस्वरूपी बंद

रात्रीच्या कारवायांनी गुन्हेगारी जगतात खळबळ; एनडीपीएस गुन्हेगार ताब्यात, अनेकांवर कारवाई. गुन्हेगारांकडून रात्रीच्या वेळी हॉटेल्स व ढाब्यांचा वापर गुन्ह्यांच्या नियोजनासाठी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने […]

जळगावच्या ‘अॅटलांटा’ प्रकरणाचा स्फोट! ४३ कोटींच्या कथित आर्थिक घोटाळ्याने पुन्हा हादरले उत्तर महाराष्ट्र ;मुख्यमंत्र्यांच्या थेट आदेशानंतर गुन्हा दाखल; EOW च्या तपासाकडे राज्याचे लक्ष

उत्तर महाराष्ट्र हादरवणारे अॅटलांटा प्रकरण पुन्हा चर्चेत; आर्थिक फसवणुकीच्या आरोपांवर EOW ची नजर. जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त आणि गाजलेल्या प्रकरणांपैकी एक असलेल्या ‘अॅटलांटा कन्स्ट्रक्शन’ […]

₹५० हजारांची लाच घेताना ग्रामपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात ; १२ लाखांच्या विकासकामांच्या बिलासाठी मागितले होते ‘७ टक्के कमिशन’ ;अमळनेर तालुक्यात खळबळ; आरोपी अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा

ग्रामपंचायत स्तरावरील ‘कमिशन संस्कृती’ पुन्हा चर्चेत; अमळनेरमध्ये ₹५० हजार लाच प्रकरणात अधिकारी अटकेत. अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, १२ लाख […]

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली जळगाव महानगरपालिकेच्या भूमिकेवर नाराजी शासनाकडून अटलांटा कंपनीविरुद्ध सरकारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता

जळगावातील गाजलेल्या अटलांटा प्रकरणात न्यायालयीन, प्रशासकीय आणि राजकीय हालचालींना वेग; ३० तारखेला महत्त्वाची सुनावणी. शहरातील गाजत असलेल्या “अटलांटा प्रकरणा”ला आता न्यायालयीन, प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर […]

error: Content is protected !!