मुंबई-नाशिक महामार्गासह मुंबईतील जेव्हीएलआर आणि अंधेरी सबवे परिसरात पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सतंतधार पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर […]
एल.पी. ब्रिजखाली पावसाच्या पाण्यात विद्युतप्रवाह पसरल्याने दोन अल्पवयीन विद्यार्थिनी जखमी. विद्युत सुरक्षेबाबत महापौरांनी संबंधित विभागांना तातडीचे निर्देश दिले. नेरुळ परिसरात मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युतप्रवाह […]
बदलापूर शहराजवळ नाले बांधणीच्या कामामुळे वीज खांब कोसळून वांगणी, दहिवली आणि कासगाव परिसर अंधारात गेला. वाहतूक कोंडी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. बदलापूर–कर्जत राज्य मार्गावर […]
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने नवापूरचे योगेश पाटील (गोलू राजपूत) यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र […]
मनुस्मृतीच्या प्रस्तावित समावेशावरून राजकीय व सामाजिक चर्चा रंगली असून, प्रकाश आंबेडकर यांनी समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याची भूमिका मांडली आहे. वंचित बहुजन […]
महिलांना ५० टक्के, ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत आणि ६५ ते ७५ वर्षांतील नागरिकांना ५० टक्के एसटी सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रा. सचिन सरदार यांनी केले […]
एमपीएससीच्या परीक्षांमध्ये २०२६ पासून सीबीटी प्रणाली लागू होणार असून २०२७ पासून राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून दोनपेक्षा अधिक वेळा घेण्याची घोषणा आयोगाने केली आहे. महाराष्ट्र […]
शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाडच्या प्रशासकीय रचनेत बदल सुचविणारा प्रस्ताव जाहीर झाला असून नागरिकांना १५ दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महसूल प्रशासन […]
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात निरीक्षक व शिक्षकांच्या कमतरतेमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासनावर परिणाम होत असल्याचा मुद्दा शिक्षण समितीत उपस्थित करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात […]
मुंबई महानगरात ॲपद्वारे बुकिंग करता येणाऱ्या प्रीमियम बस सेवांचा विस्तार होत असून, आरामदायी प्रवास आणि परवडणारे भाडे यामुळे ‘चलो’ आणि ‘सिटीफ्लो’ सेवांना चांगला प्रतिसाद मिळत […]