काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! जळगावात दुचाकीस्वार एसटी बसच्या चाकाखाली; चालकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य दुर्घटना टळली; महाराणा प्रताप चौकात वाहतूक कोंडीदरम्यान घडली घटना

जळगावमध्ये एसटी बसच्या डाव्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आला. वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जळगाव : ‘काळ आला […]

सावखेडा शिवारात विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा मृत्यू; जळगाव शहराजवळील घटना; बोरिंगच्या मोटारीची विद्युत वायर पायात अडकल्याने दुर्घटना घडल्याची माहिती

सावखेडा येथील राधाकृष्ण वारकरी संप्रदाय मंडळात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू. विद्युत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.  जळगाव शहराजवळील सावखेडा शिवारात विजेचा धक्का लागून […]

कुसुंब्यात वीज दुरुस्ती करताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; महावितरणच्या कथित हलगर्जीपणाचा नातेवाइकांचा आरोप; चौकशीचे आश्वासन

महेश अपार यांच्या मृत्यू प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे महावितरणचे आश्वासन. दोष आढळल्यास गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्याची माहिती.  जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे […]

खड्डा चुकविताना पिकअप अरुंद मोरीवरून खाली; बॅरिकेड तोडून घडला अपघात; राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक मोरीच्या रुंदीकरणाची नागरिकांची मागणी

नव्याने काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डा पडल्याने पिकअप चालकाचा ताबा सुटला आणि वाहन मोरीवरून खाली कोसळले. प्रशासनाकडून पाहणीची अपेक्षा. जळगाव : जळगाव शहरातून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या […]

जळगावात नवविवाहितेचा मृत्यू; पाच महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; जुने जळगाव परिसरातील घटना; पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्याची प्राथमिक माहिती

अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या झीलीक तपन मंडल यांचा जळगावात मृत्यू. शनीपेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद; मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे.  शहरातील जुने जळगाव […]

कपडे सुकविताना गच्चीवरून पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; पिंप्राळ्यातील गुरुदत्त कॉलनीतील घटना; रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

जळगावातील पिंप्राळा परिसरात ५० वर्षीय महिलेचा गच्चीवरून पडून मृत्यू. घटनेची नोंद रामानंदनगर पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे. जळगाव : घराच्या पहिल्या मजल्यावरील गच्चीवर […]

बांभोरी पुलाजवळ नदीपात्रातून तब्बल १६ तासांनी महिलेचा मृतदेह बाहेर

जळगाव महापालिका अग्निशमन दलाचे जवान, लाइफ गार्ड, लाइफ रिंग आणि फायर हुकच्या सहाय्याने बांभोरी नदीपात्रात शोधमोहीम राबवून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. जळगाव : बांभोरीजवळील पुलावरून […]

नायगाव फाट्यावर भीषण अपघात; सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव फाटा येथे झालेल्या अपघाताचा पोलीस तपास सुरू. सिमेंट मिक्सरच्या धडकेत प्रल्हाद हिवरे यांचा मृत्यू. मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे काम […]

केशवनगरमध्ये भरधाव थारची दुचाकीला जोरदार धडक; सेंट्रिंग कामगार गंभीर जखमी, युवासेना पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

अकोला केशवनगर अपघातप्रकरणी सोनू उर्फ प्रविण चंद्रकांत वाटमारे यांच्याविरुद्ध बीएनएस व मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल. जखमीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. केशवनगर परिसरात भरधाव वेगाने आलेल्या […]

असोदा-ममुराबाद बायपासवर ट्रकची चारचाकीला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे जखमी ;नाशिकला रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाताना काळाचा घाला; ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात

जळगाव तालुक्यातील असोदा-ममुराबाद बायपासवर ट्रक आणि चारचाकीची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, चार जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.  रुग्णाला उपचारासाठी नाशिक येथे घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाला भरधाव […]

error: Content is protected !!