सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

स्वाधार योजना २०२६-२७ साठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज अद्ययावत करण्याचे आवाहन. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी अर्जाची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६. सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय […]

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे शक्तिप्रदर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे रूट मार्चमध्ये सहभागी

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांकडून विशेष खबरदारी. संवेदनशील भागांत रूट मार्च काढून शांतता आणि सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित […]

अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

जळगाव जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे, तपासाची सद्यस्थिती, पीडितांचे अर्थसहाय्य आणि सामाजिक विकास योजनांचा आढावा. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार […]

अजिंठा चौकाजवळ भीषण अपघात; आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव-अजिंठा चौकाजवळ अपघातात भुसावळच्या वरुण सुरवाडेचा मृत्यू, तर पवन अडकमोल गंभीर जखमी. एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू. शहरातील अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी भीषण […]

ममुराबाद रस्त्यावर भरधाव ट्रकची आठ वर्षीय मुलाला धडक; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

कावड यात्रेदरम्यान जळगावच्या ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात. आठ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर जमाव आक्रमक; ट्रकला आग, पोलिसांचा बंदोबस्त तैनात. शहरातील ममुराबाद रस्त्यावर प्रजापती नगराजवळ सोमवारी कावड […]

सायबर सुरक्षा जनजागृतीविषयी इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटी संपन्न ;ऑनलाइन फसवणूक, ओटीपी, फिशिंग आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत महिलांना मार्गदर्शन

हुडको, प्रिंप्राळा येथे सायबर सुरक्षा जनजागृती इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटी संपन्न. डिजिटल सुरक्षितता आणि ऑनलाइन व्यवहारांबाबत उपस्थितांनी घेतली महत्त्वपूर्ण माहिती. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि […]

सुप्रीम कॉलनीतील अनधिकृत गोडाऊनवर महापालिकेचा हातोडा; गोमांस प्रकरणानंतर धडक कारवाई

महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानंतर सुप्रीम कॉलनीत महापालिकेची कारवाई. संशयास्पद गोमांस प्रकरणानंतर संबंधित अनधिकृत गोडाऊन पाडण्यात आले. शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव […]

जळगावात मुन्नाभाई MBBS ला अटक ; विनापरवाना अॅलोपॅथी उपचार केल्याचा आरोप

रिधूरवाडा परिसरात कथित बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई. विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा पोलिसांचा इशारा. वैद्यकीय क्षेत्रातील आवश्यक शैक्षणिक पात्रता किंवा अधिकृत परवाना नसतानाही रुग्णांवर […]

शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराच्या रक्षणासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे धरणे आंदोलन ;शिक्षणाचे खासगीकरण थांबविणे, समान शिक्षण व्यवस्था लागू करणे आणि विविध परीक्षा गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी

ईव्हीएम पद्धतीत सुधारणा, नीट पेपरफुटी आणि एनटीएची चौकशी, शिक्षक टीईटी व रिक्त पदांची भरती यासह विविध मागण्यांसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जळगावमध्ये धरणे आंदोलन.  केंद्र आणि […]

इच्छादेवी चौफुलीवर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई

इच्छादेवी चौफुलीवर वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम; मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई, वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहन.  शहरातील इच्छादेवी चौफुली येथे बुधवारी (दि. १९ ऑगस्ट) मद्यप्राशन करून […]

error: Content is protected !!