घोडसगाव पुलाजवळ दरोड्याच्या तयारीतील टोळीवर पोलिसांचा छापा; दोन अटकेत, पिस्तूलसह ५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

घोडसगाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीविरोधात मुक्ताईनगर पोलिसांची धडक कारवाई. गावठी पिस्तूल, मोबाईल आणि वाहनासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुक्ताईनगर पोलिसांनी घोडसगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील […]

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश;राजस्थान-नेपाळमधील ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा

मानवी तस्करी व महिलांच्या शोषणाविरोधात चोपडा पोलिसांची मोठी मोहीम. छाप्यात सहा महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे. चोपडा शहर पोलिसांनी मानवी तस्करी […]

जीवनात यशस्वी होण्यासाठी कौशल्य, सकारात्मक विचार, शिस्त व सतत शिकण्याची वृत्ती असणे आवश्यक – प्रा राजेद्र चिंचोले

रोटरी भवन, जळगाव येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. पालक व विद्यार्थ्यांना प्रा. राजेंद्र चिंचोले यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.  जळगांव येथील […]

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २०० क्षमतेचे नवीन वसतिगृह उभारणार

ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नवीन वसतिगृहासाठी २३ कोटींचा प्रकल्प मंजूर. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांची वाढती प्रवेशसंख्या […]

युवा भारत अकॅडमी मुक्ताईनगरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; ग्रामीण भागातील पाच विद्यार्थ्यांची सरकारी सेवेत निवड

मुक्ताईनगरच्या युवा भारत अकॅडमीचे विद्यार्थ्यांचे मोठे यश; कठोर मेहनत आणि संतोष सोनार यांच्या मार्गदर्शनातून सरकारी नोकरीचे स्वप्न साकार. मुक्ताईनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा, […]

विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे जून महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय; नागरिकांनी लोकशाही दिन रद्दबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिसूचना २५ मे २०२६ […]

केळीच्या घडांना भाव; पण कामगारांना न्याय कधी? रावेर–यावल–चोपडा बनाना बेल्टमधील केळी कामगारांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक

रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यातील लाखो केळी कामगारांना शासकीय मान्यता देण्याची मागणी; शमीभा पाटील यांचा सरकारवर निशाणा. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याचा रावेर, यावल आणि चोपडा […]

आदर्श शाळेबाहेरील बेकायदेशीर वृक्षतोड; भुसावळ नगरपरिषदेसमोर उपोषणाचा इशारा

आदर्श शाळेबाहेरील वृक्षतोडीमुळे भुसावळमध्ये संतापाची लाट. पर्यावरण संवर्धन समिती आक्रमक; कारवाई न झाल्यास उपोषणाची चेतावणी. भुसावळ शहरातील आदर्श शाळेबाहेर असलेल्या तीन मोठ्या हिरव्यागार वृक्षांची विनापरवाना […]

मुक्ताईनगर तालुक्यात अपघातांचे सत्र सुरूच! कोथळीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर-भुसावळ रस्त्यावर कोथळीजवळ दोन मोटारसायकलचा चक्काचूर; अपघातात एक ठार तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक. वाचा सविस्तर वृत्त.  मुक्ताईनगर तालुक्यातील रस्त्यांवर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव […]

धरणगाव रेल्वे स्थानकाचा विकास आणि वारीसाठी विशेष गाड्यांची मागणी; मुंबईत ‘डीआरयुसीसी’च्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

जळगाव आणि तापी सेक्शनमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर मुंबईत DRUCC बैठकीत चर्चा; वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे फेऱ्यांची मागणी. मुंबई सेंट्रल विभाग येथे नुकतीच विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार […]

error: Content is protected !!