मुक्ताईनगर तालुक्यात कोणकोणती गावे आहेत? जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील ८३ गावांची संपूर्ण यादी मराठी नावांसह वाचा.
गावाविषयी तसेच गावाच्या बातम्या बघण्याकरिता गावाच्या नावावर क्लिक करा –
- Anjangaon – अंजनगाव
- Anturli – अंतुर्ली : (अंतुर्ली गावाच्या बातम्या आणि माहिती)
- Bahadarpur – बहादरपूर
- Belaswadi – बेलसवाडी
- Belkhede – बेलखेडे
- Bhandgure – भांडगुरे
- Bhokari – भोकरी
- Bhote – भोटे
- Borkhede – बोरखेडे
- Changdeo – चांगदेव
- Charthane – चारठाणे
- Chikhali – चिखली
- Chinchkhede Bk. – चिंचखेडे बु.
- Chinchkhede Kh. – चिंचखेडे खु .
- Chinchol – चिंचोल
- Daulatpur – दौलतपूर
- Dhabe – धाबे
- Dhamande – धामांडे
- Dhamangaon – धामणगाव
- Dhormal – ढोरमाळ
- Dhule – धुळे
- Dolarkhede – डोलारखेडे
- Dui – दुई
- Ghodasgaon – घोडसगाव
- Halkhede – हलखेडे
- Hartale – हरताळे
- Hivare – हिवरे
- Ichhapur – इच्छापूर
- Jondhan Khede – जोंधन खेडे
- Kakode – काकोडे
- Karkee – कर्की
- Kasarkhede – कासारखेडे
- Khamani – खमानी
- Khamkhede – खामखेडे
- Korhala – कोऱ्हाळा: (कोऱ्हाळा गावाच्या बातम्या आणि माहिती)
- Kothali – कोथळी: (कोथळी गावच्या बातम्या आणि माहिती)
- Kothe – कोठे
- Kund – कुंड
- Kurha – कुऱ्हा: (कुऱ्हा गावाच्या बातम्या आणि माहिती)
- Loharkhede – लोहारखेडे
- Madhapuri (N.V.) – माधापुरी (N.V.)
- Mahalkhede – महालखेडे
- Malegaon – मालेगाव
- Manegaon – मानेगाव
- Manyarkhede – मन्यारखेडे
- Mehun – मेहुण
- Mel Sangave – मेळसांगावे
- Mendhode – मेंढोडे
- Mondhalde – मोंढाळदे
- Morzira – मोर्झिरा
- Naigaon – नायगाव : (नायगावच्या बातम्या आणि माहिती)
- Nandwel – नांदवेल
- Narvel – नरवेल
- Nimkhedi Bk. – निमखेडी बु.
- Nimkhedi Kh. – निमखेडी खु . (निमखेडी खुर्द गावाच्या बातम्या आणि माहिती)
- Panchane – पाचणे
- Parambi – पारंबी
- Patondi – पातोंडी
- Pimprale – पिंप्राळे
- Pimpri Bhojana – पिंपरी भोजना
- Pimpri Nandu – पिंपरी नांदू
- Pimpri Pancham – पिंपरी पंचम
- Pimpriakaraut – पिंपरीअकराऊत
- Purnad – पुर्नाड
- Rajure – राजुरे
- Ramgad – रामगड
- Rigaon – रिगाव
- Ruikhede – रुईखेडे
- Salbardi – सालबर्डी
- Sarole – सारोळे
- Satod – सातोड
- Shemalde – शेमळदे
- Sukali – सुकळी : (सुकळी गावाच्या बातम्या आणि माहिती)
- Sule – सुळे
- Takali – टाकळी
- Talkhede – तालखेडे
- Tarode – तरोडे
- Therole – थेरोल
- Uchande – उचंदे : (उचंदे गावाच्या बातम्या आणि माहिती)
- Umare – उमरे
- Vadhave – वाढवे
- Vayale – वायले
- Wadhode – वाढोडे

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
