रावेर तालुक्यातील स्वयंसेवी संस्थाबद्दल माहिती : Information about Non-Governmental Organizations in Raver Taluka.

रावेर तालुक्यातील विविध स्वयंसेवी संस्था शिक्षण, आरोग्य, रक्तदान, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, युवक विकास, अन्नदान, सामाजिक ऐक्य आणि ग्रामविकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवत या संस्था रावेर तालुक्याच्या सामाजिक विकासात मोलाचे योगदान देत आहेत.

रावेर तालुक्यातील विविध एनजीओ आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यक्षेत्र, उपक्रम आणि समाज विकासातील भूमिका याबाबतची उपयुक्त माहिती वाचा. आपली स्वयंसेवी संस्था आपल्याला खालील यादी मध्ये समाविष्ट करायची असल्यास ९११२२२५२३५ ह्या क्रमांक ला आपल्या संस्थेची माहिती पाठवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!