खान्देश जळगाव जिल्हा जळगाव तालुका देऊळवाडे येथे स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने ;ध्वजारोहणासह सांस्कृतिक कार्यक्रम; विद्यार्थ्यांना नोटबुक्स व खाऊचे वाटप, गावाच्या विकासाचा आराखडाही मांडला Kaustubh Shinde August 17, 2026 0 देऊळवाडेच्या मराठी शाळेत स्वातंत्र्यदिन सोहळा दिमाखात. विद्यार्थ्यांच्या नृत्य व नाटिकांनी जिंकली मने; ग्रामस्थांशी संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा. जळगाव जिल्ह्यातील देऊळवाडे गावातील मराठी शाळेच्या प्रांगणात […]