खेळातून सायबर सुरक्षेचे धडे; विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेचा संदेश; डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलमध्ये ‘Yes or No – Digital Safety’ उपक्रम

खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि असुरक्षित डिजिटल पर्याय ओळखण्याचे प्रशिक्षण देत सजग आणि जबाबदार डिजिटल वापराचा संदेश देण्यात आला.  डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल, लातूर येथे […]

वेंकटराव देशमुख कॉलेजमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती; लाईव्ह हॅकिंग डेमोसह विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे

‘Think Before You Click’ पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचा आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचा संदेश देण्यात आला.  वेंकटराव देशमुख कॉलेज, बाभळगाव येथे […]

गेम्स व उपक्रमांतून विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती

“खेळातून शिकूया, सायबर फसवणुकीपासून वाचूया!” या संदेशातून लातूरमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी […]

सायबर जनजागृतीच्या कार्याची दखल; शारदा पॉलिटेक्निकमध्ये नरेश पंडित यांचा सत्कार

सायबर सुरक्षा जनजागृतीच्या कार्याची दखल घेत शारदा पॉलिटेक्निक कॉलेज, औराद-शहाजानीच्या वतीने नरेश पंडित यांचा सत्कार करण्यात आला.  राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक हील फाउंडेशन, […]

मजबूत पासवर्ड, डिजिटल सुरक्षेची पहिली ढाल! महिला बचत गटाच्या सदस्यांना सायबर सुरक्षेचा मंत्र

ओटीपी, बँकिंग व वैयक्तिक माहिती शेअर न करणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे आणि संशयास्पद कॉलपासून सावध राहण्याचा संदेश महिला बचत गटाच्या सदस्यांना देण्यात आला. […]

भगवान विद्यालयात सायबर सुरक्षेचे धडे; लाईव्ह हॅकिंग डेमोने विद्यार्थी झाले आश्चर्यचकित

भगवान विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुरक्षित मोबाईल वापर, सोशल मीडिया गोपनीयता, मजबूत पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत सायबर जनजागृती करण्यात आली. भगवान विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा […]

लहान मुलांना ऑनलाइन गेमिंगमधील फसवणुकीबाबत जनजागृती

ऑनलाइन गेम्समधील बनावट ऑफर्स, खोटे रिवॉर्ड्स आणि वैयक्तिक माहिती मागणाऱ्या संदेशांपासून मुलांनी सावध राहावे, असा संदेश देत लातूरमध्ये सायबर जनजागृती करण्यात आली. ऑनलाइन गेमिंगचा वाढता […]

हॅकर मास्क गेम्सद्वारे सायबर जनजागृती

‘हॅकर मास्कचा थरार, सायबर सुरक्षेचा संदेश!’ या संकल्पनेतून लातूरमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि सुरक्षित ऑनलाइन वर्तनाचा संदेश पोहोचविण्यात आला.  विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत उत्सुकता आणि […]

स्वामींच्या केंद्रात सायबर जनजागृती; अविष्कार कांबळे यांनी भक्तांना दिले सायबर फसवणुकीपासून बचावाचे धडे

ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असा संदेश देत लातूरमध्ये भक्तांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर […]

आरसीसी क्लासेस, लातूर येथे सायबर जनजागृती

“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून विद्यार्थ्यांना अनोळखी लिंकपासून सावध राहण्याचे, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले. लातूर : […]

error: Content is protected !!