खान्देश जळगाव जिल्हा स्थानिक बातम्या नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार; तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार-हत्या प्रकरणी सर्वपक्षीय एकवटले; न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा Karan (Guru) Shinde May 6, 2026 0 बालिकेवरील अत्याचारानंतर एरंडोलमध्ये तीव्र निषेध; प्रशासनावर दबाव वाढला, कठोर शिक्षेची आणि जलद न्यायाची मागणी. नसरापूर येथे तीन वर्षीय निष्पाप बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या […]