मुंबईत रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार; किमान भाड्यात वाढ

सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय. जाणून घ्या नवीन किमान भाडे आणि कारणे. मुंबई महानगर प्रदेशातील रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीतून […]

सुप्रीम कॉलनीतील अनधिकृत गोडाऊनवर महापालिकेचा हातोडा; गोमांस प्रकरणानंतर धडक कारवाई

महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानंतर सुप्रीम कॉलनीत महापालिकेची कारवाई. संशयास्पद गोमांस प्रकरणानंतर संबंधित अनधिकृत गोडाऊन पाडण्यात आले. शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव […]

जळगावात मुन्नाभाई MBBS ला अटक ; विनापरवाना अॅलोपॅथी उपचार केल्याचा आरोप

रिधूरवाडा परिसरात कथित बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई. विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा पोलिसांचा इशारा. वैद्यकीय क्षेत्रातील आवश्यक शैक्षणिक पात्रता किंवा अधिकृत परवाना नसतानाही रुग्णांवर […]

जागतिक डास दिनानिमित्त खडसे महाविद्यालयात जनजागृती ;डासजन्य आजारांपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन

मुक्ताईनगरच्या खडसे महाविद्यालयात डासजन्य आजारांबाबत जनजागृती; पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे आणि डास प्रतिबंधक उपायांचा वापर करण्याचा संदेश.  जागतिक डास दिनानिमित्त श्रीमती जी. जी. […]

‘एकनाथराव खडसेंचा अमृत महोत्सव सोहळा महाराष्ट्राला दिशा देणारा ठरेल’ : अरुणभाई गुजराथी ;३० ऑगस्टला कोथळी येथे मुख्य सोहळा; विविध पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर येणार

एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवस आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रम. सोहळा महाराष्ट्राला दिशा देणारा ठरेल, असा अरुणभाई गुजराथी यांचा विश्वास. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र […]

शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराच्या रक्षणासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे धरणे आंदोलन ;शिक्षणाचे खासगीकरण थांबविणे, समान शिक्षण व्यवस्था लागू करणे आणि विविध परीक्षा गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी

ईव्हीएम पद्धतीत सुधारणा, नीट पेपरफुटी आणि एनटीएची चौकशी, शिक्षक टीईटी व रिक्त पदांची भरती यासह विविध मागण्यांसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जळगावमध्ये धरणे आंदोलन.  केंद्र आणि […]

भानुदास बढे यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यगौरव पुरस्कार ;जी. जी. खडसे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांचाही विशेष गुणगौरव

मुक्ताईनगरच्या जी. जी. खडसे महाविद्यालयाचा गौरव; शिक्षकेत्तर कर्मचारी भानुदास बढे यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट कर्मचारी कार्यगौरव पुरस्कार प्रदान. श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ शिक्षकेत्तर कर्मचारी […]

नागपुरातील १६ शाळांसह शासकीय कार्यालयांना बॉम्बस्फोटाची धमकी; ई-मेलचे धागेदोरे बांगलादेश, फ्रान्समध्ये

नागपुरातील शाळा आणि शासकीय कार्यालयांना धमकीचे ई-मेल मिळाल्याने सुरक्षा वाढवली; ३१ ऑगस्टपर्यंत विशेष सतर्कतेच्या सूचना.  शहरातील १६ शाळांसह न्यायालय, महापौर कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय अशा […]

तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादनाला वेग; एमएमआरडीएच्या ताब्यात ५५० एकर जमीन

अटल सेतू प्रभावित क्षेत्रातील तिसऱ्या मुंबईच्या विकासासाठी एमएमआरडीएचा लँड पूलिंगचा पर्याय; जमीनमालकांना विकसित जमिनीपैकी २२.५ टक्के हिस्सा मिळणार. अटल सेतूमुळे प्रभावित झालेल्या परिसरात प्रस्तावित ‘तिसरी […]

मासेमारी सुरू होताच बोंबील स्वस्त; १०० रुपयांवरून थेट ५ ते १० रुपयांवर

बोंबीलप्रेमींसाठी खुशखबर! उरणच्या बाजारात बोंबील अवघ्या ५ ते १० रुपयांना उपलब्ध; मासेमारी सुरू झाल्याचा परिणाम.  पावसाळ्याच्या सुरुवातीला मासेमारी बंदी आणि बोंबीलची कमी आवक यामुळे वाढलेले […]

error: Content is protected !!