शेतकरी स्तरावरून पीक पाहणीचा पर्याय तातडीने खुला करा; अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता- हर्षल ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची मागणी

पीक पाहणीच्या अंतिम टप्प्यात सर्व्हरवरील ताण आणि संभाव्य आर्थिक लूट टाळण्यासाठी शेतकरी स्तराचा पर्याय खुला करण्याची मागणी. खरीप हंगाम पीक पाहणी २०२६ ही प्रक्रिया ११ […]

माणुसकी अजूनही जिवंत; बेवारस महिलेची कुटुंबाशी पुन्हा भेट  ;आत्मसन्मान फाउंडेशन व साई फाउंडेशनच्या समन्वित प्रयत्नांना यश

माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय; नांदुरा येथे बेवारस महिलेची कुटुंबाशी सुखरूप पुनर्भेट. सामाजिक संस्थांच्या समन्वयाचे कौतुक. नांदुरा परिसरात मानसिकदृष्ट्या अस्वस्थ अवस्थेत बेवारसपणे भटकणाऱ्या एका महिलेच्या […]

गणेश कॉलनीतील ‘स्पा ९९’वर पोलिसांचा छापा; पाच तरुणींची सुटका ;दामिनी पथकाच्या मदतीने जिल्हापेठ पोलिसांची धडक कारवाई; स्पा सेंटरमधील संशयास्पद व्यवहारांची चौकशी सुरू

गणेश कॉलनीतील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; पाच तरुणींची सुटका केल्यानंतर आर्थिक व्यवहार, ग्राहकांची ये-जा आणि व्यवस्थापनाची चौकशी सुरू.  शहरातील गणेश कॉलनी परिसरातील ‘स्पा ९९’ या […]

खडसे महाविद्यालयात ‘न्यूमेरिकल स्किल टेस्ट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाच्या गणित विभागात ‘न्यूमेरिकल स्किल टेस्ट’; विद्यार्थ्यांच्या संख्यात्मक कौशल्यांना आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीला मिळाले बळ.  विद्यार्थ्यांच्या गणितीय क्षमता, संख्यात्मक कौशल्ये, तर्कशक्ती […]

खडसे महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पुढाकार; सुमारे ३०० विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी

मुक्ताईनगरच्या खडसे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन. शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे यांचे आवाहन.  विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास जितका महत्त्वाचा […]

खडसे महाविद्यालयात ‘कलर कार्निव्हल डे’चा जल्लोष; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाले नवे रंग ;रांगोळी, मेहंदी, ‘टाकाऊपासून टिकाऊ’, लोगो व फ्लायर मेकिंग स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

खडसे महाविद्यालयात कलर कार्निव्हल डेचा जल्लोष; पहिल्या दोन दिवसांत ५ विविध स्पर्धांचे आयोजन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि डिजिटल कौशल्यांना मिळाले व्यासपीठ.  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि कल्पकतेला […]

पिंप्राळा हुडकोतील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका ;डमी ग्राहकाच्या मिस्ड कॉलनंतर कारवाई; तीन ग्राहकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंप्राळा हुडको परिसरात पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेेसह दोन पुरुष आणि तीन ग्राहकांविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल.  पिंप्राळा हुडको परिसरातील एका घरात सुरू असल्याची माहिती […]

असोदा-ममुराबाद बायपासवर ट्रकची चारचाकीला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे जखमी ;नाशिकला रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाताना काळाचा घाला; ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात

जळगाव तालुक्यातील असोदा-ममुराबाद बायपासवर ट्रक आणि चारचाकीची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, चार जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.  रुग्णाला उपचारासाठी नाशिक येथे घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाला भरधाव […]

पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातांना ठेकेदार, अधिकाऱ्यांना धरले जबाबदार ;उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका; महिनाभरात चार जणांचा मृत्यू, जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

पाळधी-तरसोद बायपासवरील वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका; जळगाव तालुका पोलिसांत ठेकेदार कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा. पाळधी ते तरसोददरम्यानच्या बायपासवर अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना न […]

ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा ;सुरक्षेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार; शिवरे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे वेधले लक्ष

ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह कामाचा ताण, अतिरिक्त जबाबदाऱ्या आणि अनधिकृत चित्रिकरणासंदर्भातील मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा.  ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे […]

error: Content is protected !!