ठाण्यात दहीहंडीचा थरार; मानवी मनोरे कोसळून १० गोविंदा जखमी ;कळवा आणि ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू; उंच थरांच्या स्पर्धेत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

ठाण्यात ‘ठाण्याचा राजा’ आणि ‘रामनगरचा राजा’सह गोविंदा पथकांनी नऊ थरांची सलामी दिली; मानवी मनोरे कोसळून १० गोविंदा जखमी. लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या दहीहंडीमुळे ठाणे आणि घोडबंदर […]

जुनी पेन्शनसाठी २८ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे; शिक्षक-कर्मचाऱ्यांचा इशारा ;२५ सप्टेंबरपर्यंत शासन आदेश न निघाल्यास २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण; विधानपरिषद निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक-कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; शासन निर्णय न झाल्यास विधानपरिषद निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील […]

‘कितीही फाइव्ह-जी, सिक्स-जी येऊ द्या, गुरुजींशिवाय पर्याय नाही!’; शिक्षकांनी ‘भविष्याचे शिल्पकार’ व्हावे : गुलाबराव पाटील ;जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळ्यात १५ शिक्षकांचा गौरव; बदलत्या काळानुसार अद्ययावत राहून गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम पिढी घडविण्याचे आवाहन

‘कितीही फाइव्ह-जी, सिक्स-जी येऊ द्या, गुरुजींशिवाय पर्याय नाही!’ गुलाबराव पाटील यांचा संदेश; निपुण भारत उपक्रमासह शिक्षण क्षेत्रातील प्रगतीवर चर्चा.  शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविणारे […]

संत मुक्ताबाई महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा

मुक्ताईनगरातील संत ज्ञानेश्वर सभागृहात वाणिज्य विभागाचा शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न. डॉ. आय. डी. पाटील यांनी शिक्षक दिनाचा इतिहास व विद्यार्थी मार्गदर्शनावर विचार मांडले.  संत मुक्ताबाई […]

साक्री तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला ;तहसील कार्यालय साक्री येथे दुपारी ३ वाजता होणार आरक्षण निश्चिती; संबंधित ग्रामस्थ, सदस्य व राजकीय प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडतीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळाचे लक्ष. साक्री तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू […]

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरात महामोर्चा; प्रवर्तन चौकात जाहीर सभा

मुक्ताईनगर तालुक्यात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; आयु. सुनील पवार यांनी जाहीर सभेत सामाजिक एकतेसह विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात शुक्रवारी […]

अमरावती विद्यापीठात ‘इंडियन स्ट्रॅटिग्राफी सिम्प्लीफाइड’ पुस्तकाचे प्रकाशन ;बी.एस्सी. भूगर्भशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ; मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

‘इंडियन स्ट्रॅटिग्राफी सिम्प्लीफाइड : अ ग्रॅज्युएट लेव्हल अप्रोच’ या पुस्तकाचे अमरावती विद्यापीठात प्रकाशन. डॉ. सतीश कुलकर्णी आणि डॉ. यादवकुमार मावळे यांचे संपादन.  संत गाडगे बाबा […]

नेत्रदानाचा संदेश घेऊन धाराशिव येथे जनजागरण रॅली ;४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त उपक्रम; विद्यार्थी, शिक्षकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत धाराशिव येथे नेत्रदान जनजागरण रॅली; २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा.  “नेत्रदानातून गरजूंच्या आयुष्यात दृष्टीचा प्रकाश निर्माण होऊ […]

तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर संपन्न ;स्वयंरोजगार, बीज भांडवल, कर्ज सुविधा, विविध दाखले आणि आरोग्य योजनांची माहिती; आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन

तृतीयपंथीय समुदायाच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी जळगावात मार्गदर्शन शिबिर; स्वयंरोजगार, उद्यम नोंदणी, बीज भांडवल आणि शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन. तृतीयपंथीय समुदायाला शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती […]

भुसावळच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड; ११ नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

भुसावळच्या राजकीय समीकरणांना कलाटणी? राष्ट्रवादी काँग्रेसच्या ११ नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; चौधरी परिवाराच्या नेतृत्वाखाली नव्या राजकीय पर्वाची सुरुवात.  भुसावळच्या स्थानिक राजकारणात महत्त्वाची राजकीय घडामोड […]

error: Content is protected !!