सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ तथा समाजसेवी सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी -जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने -आंदोलन

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जळगावात विविध संघटनांचे आंदोलन; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आयोजकांचे आवाहन. जंतर मंतर नवी दिल्ली या ठिकाणी गेल्या वीस […]

विवाहातील सामाजिक बांधिलकीचा आदर्श; नवदांपत्याकडून वस्तीगृहातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

प्रतापपूर येथील कमलेश भाऊसाहेब गांगुर्डे व सौ. गायत्री गांगुर्डे यांनी विवाहानिमित्त जय भद्रा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वस्तीगृहातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके, दप्तर व […]

संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विधी सेवा समितीतर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम; विद्यार्थ्यांना मोफत विधी सेवेची माहिती

मुक्ताईनगरातील संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कायद्याचा आदर, संविधानाचे महत्त्व आणि मोफत विधी सेवेची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता […]

मदिना नगरातील सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमणाचा आरोप; ४८ तासांत कारवाईची मागणी

रावेर तालुक्यातील सावदा येथील मदिना नगर परिसरातील सार्वजनिक रस्ता मोकळा करण्यासाठी नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. कारवाई न झाल्यास लोकायुक्तांकडे दाद मागण्याचा इशारा. शहरातील मदिना नगर […]

सावदा पोलिसांनी अवघ्या ४ तासात केला चोरीचा पर्दाफास… खोटा बनाव करून मालकाचे पैसे केले होते लंपास.

सावदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सीसीटीव्ही तपास आणि कसून चौकशीत १.९८ लाख रुपयांच्या बनावट चोरीचा उलगडा; संपूर्ण रक्कम जप्त. राजेंद्र भागवत जयस्वाल यांच्या कडे कामास असलेल्या […]

रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील विद्युत डीपीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला; फ्युज बॉक्समधून उडाल्या ठिणग्या; पेट्रोल पंप परिसरात काही काळ भीतीचे वातावरण ;वेळीच वीजपुरवठा खंडित करून आग आटोक्यात; जीवितहानी व मोठे नुकसान टळले

जळगावातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील विद्युत डीपीला लागलेल्या आगीमुळे काही काळ खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या वेगवान कारवाईमुळे जीवितहानी टळली. शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ असलेल्या बॉम्बे बेकरीसमोरील […]

लग्नाच्या सहाव्याच दिवशी नवविवाहितेचा अपघाती मृत्यू; भरधाव चारचाकीच्या धडकेत काकाही गंभीर जखमी

जळगाव विद्यापीठाजवळ झालेल्या अपघातात नवविवाहितेचा मृत्यू, काका गंभीर जखमी. अपघातग्रस्त वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपास मोहीम सुरू. शहरातील जळगाव विद्यापीठासमोरील रस्त्यावर सोमवारी घडलेल्या भीषण अपघातात […]

इतर मागासवर्गीयांसाठी विविध कर्ज, व्याज परतावा योजनांना सुरुवात; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात ओबीसी नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सात विविध योजना सुरू. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र लाभार्थ्यांनी तातडीने अर्ज करावेत.  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त […]

शनिपेठ पोलिसांची बालविवाहाविरोधात कठोर कारवाई; जळगाव शहरातील दोन बालविवाह रोखले;जमुना नगर व कांचन नगरातील विवाह सोहळे वेळीच थांबविले; नियम मोडणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाईचा इशारा

जळगावातील बालविवाहविरोधी मोहिमेला वेग. शनिपेठ पोलिसांनी दोन बालविवाह रोखत नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले.  बालविवाहासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथेविरोधात शनिपेठ पोलिसांनी कठोर भूमिका घेत जळगाव शहरातील […]

कोका-कोला कंपनीसाठी ९ MCM पाणी आरक्षित; जामनेर परिसरात पाणीबाणीचा धोका?

वाघूर धरणातील पाण्याचे औद्योगिक आरक्षण करताना स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल का, हा महत्त्वाचा यक्षप्रश्न समोर आला आहे. जामनेर येथे प्रस्तावित […]

error: Content is protected !!