सामाजिक वनीकरण विभागाकडून माहिती देण्यास विलंब; प्रथम अपील अधिकाऱ्यांच्या आदेशावरही प्रश्नचिन्ह

माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ७(६) अंतर्गत विनामूल्य माहितीच्या तरतुदीचा मुद्दा वर्ध्यात चर्चेत. सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी. वर्धा येथील सामाजिक वनीकरण […]

वर्धेतील बजाज चौकातील सौंदर्यीकरणासाठी उभारलेले घड्याळ बंद; सार्वजनिक निधीच्या विनियोगावर आशिष सोनटक्के यांचे प्रश्न

वर्धा नगरपरिषद प्रशासनाने बजाज चौकातील घड्याळाची पाहणी करून ते कार्यान्वित करावे आणि सार्वजनिक निधीतून झालेल्या खर्चाचा तपशील नागरिकांसमोर मांडावा, अशी मागणी. वर्धा शहरातील मुख्य बजाज […]

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे का? — आशिष सोनटक्के

शासकीय कार्यालयातील वेळेचे पालन आणि उत्तरदायित्वाचा मुद्दा ऐरणीवर. वर्धा जिल्हा परिषद बांधकाम विभागातील बायोमेट्रिक हजेरी, सीसीटीव्ही आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाबाबत प्रश्न. वर्धा जिल्हा परिषदेच्या बांधकाम […]

वर्धा हिंदी विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनाचा प्रश्न ऐरणीवर; मुख्यमंत्री व उच्च-तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी

वर्धा विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनाची गंभीर दखल घेण्याची मागणी. सहा विद्यार्थ्यांवरील कारवाई, एफआयआर आणि शैक्षणिक हक्कांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागण्या. महात्मा गांधी […]

अधिकारी जनतेचे सेवक की मालक? नगररचना कार्यालयातील कथित गैरवर्तनाविरोधात सामाजिक कार्यकर्त्याची तक्रार

तक्रारींवर कार्यवाही का नाही? वर्धा नगररचना कार्यालयातील कथित गैरवर्तन, CCTV फुटेज आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार चौकशीची मागणी.  नगररचना कार्यालय, वर्धा येथील सहायक संचालक हर्षल […]

संपन्न विदर्भाला स्वतंत्र राज्याचा न्याय कधी? संसाधनांची श्रीमंती असूनही विकासाची प्रतीक्षा; स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आता केवळ भावनेचा नव्हे, तर विकासाच्या न्यायाचा

स्वतंत्र विदर्भामुळे प्रशासन, रोजगार, उद्योग, शेती आणि स्थानिक संसाधनांच्या नियोजनाला नवी दिशा मिळू शकते का? विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नावर अभ्यासपूर्ण विश्लेषण. भारतात राज्यांची निर्मिती आणि पुनर्रचना […]

महा वॉकेथॉन २०२६ : ‘वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून राज्यभर जलसंवर्धनाचा संदेश ;२१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत आयोजन; ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो’ ही यंदाची थीम

‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ या थीमसह महाराष्ट्रात महा वॉकेथॉन २०२६. ३६ जिल्ह्यांत ३ किमीपर्यंत वॉक आणि जलसंधारणाची शपथ. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे […]

सामाजिक अंकेक्षण साधन व्यक्ती संघटना, महाराष्ट्र राज्यची वर्धा येथे राज्यस्तरीय बैठक; साधन व्यक्तींच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर

वर्धा येथे पार पडलेल्या सामाजिक अंकेक्षण साधन व्यक्ती संघटनेच्या बैठकीत राज्य कार्यकारिणीची घोषणा, तक्रार निवारण समितीची स्थापना आणि विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.  सामाजिक […]

NEET पेपर फुटीविरोधातील आंदोलनावर लाठीचार्जचा निषेध; २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’ला भीम आर्मी संविधान रक्षक दल, वर्धाचा जाहीर पाठिंबा; बजाज चौकात सकाळी १० वाजता आंदोलन; नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जानंतर वर्ध्यात भीम आर्मी संविधान रक्षक दल आक्रमक. महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत जिल्हा बंदची घोषणा. दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपर फुटीच्या निषेधार्थ […]

वर्धा जिल्हा परिषद इमारतीत कालबाह्य अग्निशामक यंत्रांचा धोकादायक प्रकार; भीम आर्मीची तात्काळ कारवाईची मागणी

वर्धा जिल्हा परिषद भवनातील अग्निशामक यंत्रांची वैधता संपल्याचा दावा. प्रशासनाला निवेदन देत भीम आर्मीचा आंदोलनाचा इशारा.  वर्धा जिल्हा परिषद मुख्य इमारतीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर बाब […]

error: Content is protected !!