पर्युषण पर्वानिमित्त दोन दिवस मांसविक्री बंद; वसई-विरार महापालिकेच्या निर्णयावरून वाद ;महापालिकेच्या आवाहनाला मराठी एकीकरण समितीचा आक्षेप; शासन निर्णयाचा संदर्भ देत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

जैन समाजाच्या पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये दोन दिवस मांसविक्री बंद ठेवण्याचे आवाहन. धार्मिक भावना आणि आहार स्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत.  जैन धर्मीयांच्या पवित्र पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर […]

समाजात सायबर जागरूकतेचा प्रसार; पाटकर-वर्दे कॉलेज आणि क्विक हील फाउंडेशनचा उपक्रम ;सहयोग एक्सपोर्ट्समधील कामगार व कर्मचाऱ्यांसाठी सायबर सुरक्षा विषयक संवादात्मक जनजागृती सत्र

पाटकर-वर्दे कॉलेज आणि क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमातून वसई पूर्वमध्ये सायबर फसवणूक प्रतिबंध आणि डिजिटल सुरक्षेबाबत मार्गदर्शन.  डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर, […]

वसईत महापालिकेच्या बसची उभ्या टँकरला धडक; १५ हून अधिक प्रवासी जखमी ;एव्हरशाईन रस्त्यावर सकाळी घडला अपघात; चालकाच्या निष्काळजीपणाचा प्रवाशांचा आरोप

एव्हरशाईन परिसरात महापालिकेच्या बसचा अपघात; ३० हून अधिक प्रवाशांना धक्का, प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.  वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या […]

३२ कोटींचे देणे टाळण्यासाठी भागीदाराच्या हत्येचा कट; वसईतील गोळीबार प्रकरणाचा पर्दाफाश, सात जण अटकेत

वसईतील जी.एस.एम. फॉईल्स लिमिटेडच्या भागीदारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे गूढ उलगडले; ३२ कोटींच्या आर्थिक व्यवहारातून कट रचल्याची माहिती.  ३२ कोटी रुपयांचे देणे चुकवण्यासाठी स्वतःच्याच व्यावसायिक भागीदाराच्या […]

नागलेतील नव्या रेल्वे स्थानकाच्या नामकरणावरून वाद; ‘न्यू खारबांव’ऐवजी ‘नागले’ किंवा ‘न्यू कामण’ची मागणी

वसईतील प्रस्तावित रेल्वे स्थानकाला ‘न्यू खारबांव’ नाव देण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिकांची भूमिका ठाम; रेल्वेमंत्र्यांकडे नाव बदलण्याची मागणी.  वसई पूर्वेकडील नागले येथे उभारण्यात येत असलेल्या नव्या रेल्वे […]

वसईत उद्योजकावर जीवघेणा हल्ला; गोळीचा नेम चुकल्याने बचाव, आरोपी फरार

वसई-विरारमध्ये खळबळ! वालीव परिसरात उद्योजकावर प्राणघातक हल्ला; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू.  वसई पूर्वेतील वालीव नाईकपाडा इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात शुक्रवारी रात्री उद्योजक मोहन सिंग परमार यांच्यावर […]

error: Content is protected !!