पात्र उमेदवारांच्या हाती प्राध्यापक भरतीचे गाजर? एनओसीअभावी भरती प्रक्रियेला ब्रेक

एनओसी प्रक्रियेतील विलंब, न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा आणि घटती विद्यार्थी संख्या यामुळे राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालयांमधील […]

नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; १ ऑगस्ट रोजी सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर

Heavy to Very Heavy Rainfall च्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात रेड अलर्ट. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुटी जाहीर. भारतीय हवामान विभागाने (IMD) नंदुरबार […]

महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची प्रतीक्षा; महिनाभरानंतरही २७ वस्तूंचे वाटप अपूर्ण शालेय संचासाठी तब्बल ९६ टक्के, तर वह्यांसाठी ९२ टक्के विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शालेय साहित्य वितरण रखडले. GeM प्रणालीतील विलंबामुळे लाखो विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य अद्याप मिळालेले नाही. मुंबई महानगरपालिकेने यंदा मोठ्या उत्साहात ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा […]

मिरा-भाईंदर महापालिकेत ३० कंत्राटी शिक्षकांची भरती सुरू; पहिल्याच दिवशी ५८ उमेदवारांच्या मुलाखती

मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी, उर्दू, समाजशास्त्र आणि क्रीडा शिक्षकांची कंत्राटी भरती सुरू झाली आहे.  मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमिक विभागातील शिक्षकांची […]

टीईटी परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने; पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

टीईटी परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा प्रस्ताव असून भविष्यात परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यासाठी IBPS च्या तांत्रिक सहकार्याचा वापर केला जाणार आहे.  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा […]

महापालिकेच्या शिक्षण विभागात निरीक्षकांची कमतरता, १५० पदांपैकी केवळ ७ पदांवर विभाग निरीक्षक कार्यरत

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात निरीक्षक व शिक्षकांच्या कमतरतेमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासनावर परिणाम होत असल्याचा मुद्दा शिक्षण समितीत उपस्थित करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात […]

टीईटी परीक्षेत चेहरा उघडा ठेवणे बंधनकारक; हिजाब, बुरख्याला बंदी; स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचा विरोध दर्शवत पुनर्विचाराची मागणी केली

बायोमेट्रिक पडताळणी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीईटी परीक्षेत चेहरा उघडा ठेवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. या निर्णयावरून राज्यात चर्चा सुरू झाली आहे.  महाराष्ट्र राज्य परीक्षा […]

शिक्षकांवर बीएलओसाठी सक्ती नाही : उच्च न्यायालयात निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट

मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीत निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रियेला राष्ट्रीय कर्तव्य म्हटले. खासगी विनाअनुदानित शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मतदान यादीच्या विशेष सखोल […]

राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत, मान्यवरांच्या हस्ते गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण

राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव २०२६. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रेरणादायी सुरुवात.  राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाची आनंददायी आणि प्रेरणादायी सुरुवात व्हावी, या उद्देशाने […]

शिक्षकांसाठी TET पात्रता अनिवार्य; सर्वोच्च न्यायालयाने दिली अंतिम मुदतीत एक वर्षांची वाढ

TET पात्रता नसलेल्या शिक्षकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. 31 ऑगस्ट 2028 पर्यंत परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक, वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचे निर्देश.  शिक्षक पात्रता परीक्षा (TET) […]

error: Content is protected !!