‘लाडकी बहीण’च्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी; अनुसूचित जाती घटकासाठी तरतूद; २०२६-२७च्या अनुसूचित जाती घटकासाठी ३ हजार कोटींची तरतूद; निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग

लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून यापूर्वीही रक्कम वर्ग करण्यात आली. अनुसूचित जाती घटकाच्या निधी वापराबाबत विरोधकांचे आक्षेप. मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ […]

होलिया समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या प्रश्नासोबत ‘वाजा’ संस्कृतीच्या संवर्धनाचे आव्हान ;गोंदिया जिल्ह्यात मार्गदर्शन कार्यशाळेची मागणी; शिक्षण, रोजगार आणि पारंपरिक लोककलेच्या जतनासाठी ठोस उपाययोजनांची गरज

गोरेगाव तालुक्यातील होलिया समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांसह पारंपरिक वाजा संस्कृती जतन करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज. गोंदिया जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील होलिया समाजासमोर जात प्रमाणपत्र […]

तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर संपन्न ;स्वयंरोजगार, बीज भांडवल, कर्ज सुविधा, विविध दाखले आणि आरोग्य योजनांची माहिती; आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन

तृतीयपंथीय समुदायाच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी जळगावात मार्गदर्शन शिबिर; स्वयंरोजगार, उद्यम नोंदणी, बीज भांडवल आणि शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन. तृतीयपंथीय समुदायाला शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती […]

सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

स्वाधार योजना २०२६-२७ साठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज अद्ययावत करण्याचे आवाहन. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी अर्जाची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६. सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय […]

अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

जळगाव जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे, तपासाची सद्यस्थिती, पीडितांचे अर्थसहाय्य आणि सामाजिक विकास योजनांचा आढावा. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार […]

ॲट्रॉसिटी प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करा ;जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे संबंधित यंत्रणांना निर्देश

धाराशिवमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकरणांचा आढावा; अत्याचारपीडितांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाची कार्यवाही वेगाने करण्याचे निर्देश.  अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम, […]

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणकारी योजनांसाठी विशेष शिबिर ;विविध शासकीय योजनांची माहिती; आरोग्य, रोजगार, उद्योजकता आणि कायदेविषयक मार्गदर्शन

धाराशिव येथील विशेष शिबिरात तृतीयपंथीयांना हक्क, रोजगार, उद्योजकता, कौशल्य विकास आणि कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन; सन्मानाने जगण्याचा संदेश.  तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या […]

चिखलोलीच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६वी ते १०वीसाठी मोफत प्रवेश सुरू

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत चिखलोली शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६वी ते १०वीसाठी मोफत प्रवेश; आवश्यक कागदपत्रे व संपर्क क्रमांक जाणून घ्या.  सामाजिक न्याय व […]

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजनेचा लाभ; उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडून १५ टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्य

स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध उद्योजकांसाठी सुवर्णसंधी. स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी योजनेद्वारे शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध.  अनुसूचित जाती व नवबौद्ध […]

व्यसन हा केवळ एका व्यक्तीचा आजार नसून समाजाचा आजार : डॉ. नितीन विसपुते

‘व्यसन हा केवळ व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचा आजार आहे,’ असे सांगत डॉ. नितीन विसपुते यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले.  जागतिक अमली […]

error: Content is protected !!