बैलांची क्रूरतेने अवैध वाहतूक; जळगाव तालुका पोलिसांकडून ४० हजारांचे दोन बैल जप्त

खोटे नगर येथे जनावरांच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांची कारवाई. चारा-पाण्याची व्यवस्था नसताना वाहतूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल.  जनावरांना क्रूरतेने वागणूक देत आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र, खरेदी-विक्रीची कागदपत्रे […]

मॉडिफाईड सायलेन्सरविरोधात पोलिसांची धडक मोहीम; २६ सायलेन्सर रोड रोलरखाली नष्ट

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकलींवर जळगाव पोलिसांची कारवाई. २६ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करून रोड रोलरखाली नष्ट करण्यात आले. जळगाव  शहरात कर्कश आवाज करणाऱ्या तसेच मॉडिफाईड […]

ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन; ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

  भुसावळ तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती. बँक अधिकारी असल्याचे भासवून होणारी फसवणूक, ओटीपी आणि संशयास्पद लिंकबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन.  आधुनिक डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट […]

भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते एस. ओ. तायडे यांचे निधन; मलकापूरमध्ये हळहळ

एस. ओ. तायडे यांच्या निधनाने भारतीय बौद्ध महासभेने निष्ठावान ज्येष्ठ कार्यकर्ता गमावला. त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली.  भारतीय बौद्ध महासभेचे मलकापूर शहराचे माजी […]

दहिवत येथे बचत गटातील महिलांसाठी सायबर जनजागृती; ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

ओटीपी, यूपीआय फ्रॉड, बनावट लिंक, फेक कॉल आणि ऑनलाइन आर्थिक फसवणुकीपासून बचावासाठी दहिवत येथील बचत गटातील महिलांमध्ये सायबर जनजागृती.  डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत […]

जळगाव बसस्थानकावर सायबर सुरक्षेची जनजागृती; क्यूएचएफच्या योद्ध्यांकडून प्रवाशांना मार्गदर्शन

जळगाव बसस्थानकावर सायबर सुरक्षा अभियानातून ‘सावधान रहा, सुरक्षित रहा’चा संदेश. तनिषा महाजन आणि तेजस्विनी पाटील यांनी प्रवाशांना डिजिटल सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर […]

पुण्याचा महिला फुटबॉलमध्ये दबदबा; मुंबईला हरवत पटकावले राज्यस्तरीय विजेतेपद ;अहिल्यानगर तृतीय, ठाणे चौथ्या स्थानावर; याशिका तेजवानी उत्कृष्ट खेळाडू, सोमय्या शेख ठरली सर्वाधिक गोल करणारी खेळाडू

पुण्याने मुंबईवर ३-० असा विजय मिळवत महिला फुटबॉलचे राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले. याशिका तेजवानी उत्कृष्ट खेळाडू, सोमय्या शेख सर्वाधिक गोल करणारी खेळाडू ठरली.  वेस्टर्न इंडिया फुटबॉल […]

मेहरगाव येथे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती; नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी मेहरगावातील नागरिकांना ओटीपी, पिन, पासवर्ड आणि बँकिंग माहिती शेअर न करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील मेहरगाव येथे क्विक हिल फाउंडेशन (QHF) आणि […]

बोंबीलांना गुलाबी रंगाच्या द्रवात बुडवून विक्री? व्हिडिओ व्हायरल; चौकशीची मागणी

मासळी विक्रीतील कथित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गुलाबी द्रव रासायनिक रंग आहे की अन्य पदार्थ, याची तपासणी करण्याची मागणी. मासळीचे दर घटल्याने आणि बाजारात […]

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये दुहेरी नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावातील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये Duet Dance Competition उत्साहात संपन्न. आकर्षक पोशाख, उत्कृष्ट हावभाव आणि पालक-विद्यार्थ्यांच्या ताळमेळाने स्पर्धा रंगली. काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये २४ ऑगस्ट […]

error: Content is protected !!