PMEGP/CMEGP योजनेतील लाभार्थी वंचित; भीम आर्मीकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा; अनुदान मंजूर, पण लाभ नाही; हजारो उद्योजक अडचणीत

PMEGP व CMEGP योजनांतील लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी भीम आर्मीची मागणी; सतीश पवार यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा दिला इशारा. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम […]

वनसंरक्षक कार्यालय, वर्धामध्ये नियमबाह्यरीत्या एसी बसविल्याचा आरोप; भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के यांची प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार

वर्धा वनसंरक्षक कार्यालयात एसी बसविण्यासाठी घेतलेल्या प्रशासकीय व आर्थिक मंजुरीची चौकशी करण्याची मागणी. भीम आर्मीकडून शासन नियमभंगाचा आरोप. वन विभागाच्या वर्धा येथील वनसंरक्षक कार्यालयात शासनाच्या […]

देहत्याग सत्याग्रहाला उपविभागीय अधिकाऱ्यांचे लिखित आश्वासनावर स्थगिती

उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या हस्तक्षेपामुळे अन्यायग्रस्त शेतकरी ज्ञानदेव नळकांडे यांना न्यायाची खात्री; देहत्याग सत्याग्रहाला तात्पुरती स्थगिती. पिप्री खोद्री शिवारातील गट क्र. ३६ च्या शेत […]

ह. मु. सिरसोडी येथे पाणी पेटले! पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी ग्रामस्थांची प्रशासकीय दप्तरी धाव, तक्रार निवारणासाठी जाहीर केले पर्याय

ह. मु. सिरसोडी येथे पाण्याचा प्रश्न पेटला; नळाला पाणी न आल्यास किंवा टँकर सुरू करण्यासाठी BDO आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार कशी करावी? सविस्तर बातमी. उन्हाळ्याचा कडाका […]

‘लेडी सिंघम’ एपीआय यशोदा कणसे यांच्या पथकाचा मलकापुरात कुंटणखान्यावर धडक छापा; ३ आरोपी गजाआड, २ पीडित महिलांची सुटका

मलकापूरमध्ये अवैध देहव्यापाराविरोधात पोलिसांची मोठी मोहीम; एपीआय यशोदा कणसे यांच्या नेतृत्वाखाली कुंटणखान्यावर धडक कारवाई. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात अवैध देहव्यापाराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून […]

खामगावात खळबळ! प्रेमविवाहानंतरही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा

खामगावातील धक्कादायक घटना! १ लाख रुपये आणि संसारोपयोगी साहित्याच्या मागणीसाठी विवाहितेला मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या. प्रेमविवाह करून सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका विवाहितेचा हुंड्यासाठी […]

भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर गंभीर आरोप; शेतकऱ्याचा उपोषण ते देहत्याग आंदोलनाचा इशारा

भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर गंभीर आरोप; तीन वर्षांपासून न्याय न मिळाल्याने शेतकऱ्याचा उपोषणाचा निर्णय. जळगाव जामोद येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत […]

व्यवसायात यश मिळवण्यासाठी जात नव्हे, गुणवत्ता आणि धाडस महत्त्वाचे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

“आज जगाला बुद्धाची गरज आहे, युद्धाची नाही” – नागपूर येथील BEACI Business Conclave 2026 मध्ये नितीन गडकरी यांनी दिला उद्योजकतेचा संदेश. बौद्ध उद्योजकता, उद्योगवाढ आणि […]

मलकापूर तालुक्यात वीजतार चोरीच्या घटनांनी शेतकरी चिंतेत; संबंधित आरोपींविरुद्ध एफ.आय.आर. दाखल करण्याची अजित पवार गटाची मागणी 

मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश—वीजतार चोरीमुळे शेतीपंप बंद, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने कठोर कारवाईची मागणी केली.  मलकापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेच्या तार चोरीच्या घटनांमध्ये […]

वर्धा जिल्ह्यात अवैध रेती उपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

रेती घाट वादानंतरही वर्ध्यात अवैध रेती उत्खनन सुरूच असल्याचा आरोप. भूजल पातळी घसरत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी व्यक्त केली नाराजी. वर्धा जिल्ह्यातील बहुतांश रेती घाटांचे […]

error: Content is protected !!