संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालयात आदिशक्ती मुक्ताई जन्मोत्सव उत्साहात साजरा

आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या जीवनकार्याची आणि आध्यात्मिक विचारांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालयात जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मुक्ताईनगर, दि. १२ ऑक्टोबर […]

जळगावच्या स्मार्ट वॉटर मीटरवर नागरिकांचे प्रश्न; तांत्रिक पारदर्शकतेची मागणी; हवेचे बुडबुडे, पाण्यातील गाळ आणि उलट प्रवाहामुळे रीडिंगवर परिणाम होतो का? बॅटरी, दुरुस्ती व देखभालीचा खर्च कोण उचलणार, याबाबत राजेन्द्र गाडगीळ यांचे निवेदन

जळगावच्या स्मार्ट वॉटर मीटरचे तांत्रिक अहवाल, बिलिंगची अचूकता आणि तक्रार निवारण प्रक्रिया सार्वजनिक करण्याची मागणी; जाणून घ्या सविस्तर बातमी. जळगाव : शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत […]

नूतन मराठा महाविद्यालयात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ उत्साहात संपन्न; जागतिक टपाल दिनानिमित्त पत्रलेखन उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात मराठी भाषा सप्ताहाची सांगता पत्रलेखन उपक्रमाने झाली. उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील यांनी पत्रलेखनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद केले. जळगाव : येथील […]

सावखेडा शिवारात विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा मृत्यू; जळगाव शहराजवळील घटना; बोरिंगच्या मोटारीची विद्युत वायर पायात अडकल्याने दुर्घटना घडल्याची माहिती

सावखेडा येथील राधाकृष्ण वारकरी संप्रदाय मंडळात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू. विद्युत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.  जळगाव शहराजवळील सावखेडा शिवारात विजेचा धक्का लागून […]

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; दोन गुन्ह्यांतील अॅम्फेटामाइन आणि मेथाक्वालोनचा समावेश; रांजणगाव एमआयडीसीत नियमानुसार प्रक्रिया पूर्ण

जळगाव पोलिसांची अंमली पदार्थविरोधी कारवाई; जप्त मुद्देमालाच्या कायदेशीर पडताळणीनंतर रांजणगाव एमआयडीसी येथे नियमानुसार नाश.  जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले ६५ कोटी ७० लाख […]

जळगाव मनपाच्या महासभेत सहा तास खडाजंगी; दलित वस्तीच्या निधीवाटपावरून शिवसेना-भाजप आमनेसामने; रस्त्यांच्या कामांत १५ ते २० टक्के कमिशनखोरीचा आरोप; बीव्हीजीचा ठेका रद्द करण्याची मागणी, रखडलेल्या विकासकामांवरून प्रशासनाला जाब

जळगाव मनपा महासभेत रस्ते खोदकामाच्या अनामत रकमेत तीन कोटींच्या तफावतीचा दावा; विकासकामे, स्वच्छता आणि आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी.  जळगाव महानगरपालिकेच्या शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या […]

‘महा पीपी’ ॲप सहा महिन्यांपासून बंद; आरटीओतील वाहन व्यवहार ठप्प ;कर भरल्याची पावती हातात, तरी पुन्हा कर भरण्याचा तगादा; वाहन खरेदी-विक्री अडकल्याने ट्रक रस्त्यावर

जळगाव आरटीओतील वाहन व्यवहारांचा तांत्रिक अडथळा दूर करण्याची मागणी; महा पीपी ॲप पूर्ववत सुरू करावे किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी वाहनमालकांची मागणी. जळगाव […]

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे का? — आशिष सोनटक्के

शासकीय कार्यालयातील वेळेचे पालन आणि उत्तरदायित्वाचा मुद्दा ऐरणीवर. वर्धा जिल्हा परिषद बांधकाम विभागातील बायोमेट्रिक हजेरी, सीसीटीव्ही आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाबाबत प्रश्न. वर्धा जिल्हा परिषदेच्या बांधकाम […]

संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संत मुक्ताबाई जन्मोत्सव उत्साहात साजरा

मुक्ताईनगरच्या ऐतिहासिक व आध्यात्मिक वारशाची ओळख, भारतीय संस्कार आणि मूल्यशिक्षण या उद्देशाने संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले.  विद्या भारती शैक्षणिक मंडळ, […]

विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना देणारा ‘आविष्कार’; खडसे महाविद्यालयात जिल्हास्तरीय संशोधन स्पर्धा उत्साहात; १,४९७ विद्यार्थी संशोधकांचा सहभाग; ७७७ संशोधन पोस्टर्स आणि ११३ संशोधन प्रारूपांचे सादरीकरण

श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आविष्कार २०२६ संशोधन स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देण्यात […]

error: Content is protected !!