कळव्यात ४८ एकरांवर उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल; प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्रीडा प्रकल्पांपैकी एक ठरणाऱ्या कळवा क्रीडा संकुलासाठी क्रीडा विभाग प्रस्ताव तयार करत असून, खेळाडूंना एकाच ठिकाणी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. ठाणे […]

लैंगिक छळाच्या त्रासातून पर्यवेक्षकाची हत्या; दोन कर्मचारी अटकेत

ठाणे ग्रामीण पोलिसांनी पर्यवेक्षकाच्या हत्येप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कंपनीतील वरिष्ठ […]

कल्याणमध्ये खळबळ! बाथरूममधील ड्रममध्ये तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे; प्रेयसीवर संशय

मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीत दुर्गंधीच्या तक्रारीनंतर उघडकीस आलेल्या खून प्रकरणाचा मानपाडा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे.  मुंबईलगतच्या कल्याण शहरातील मलंग […]

मिरा-भाईंदर महापालिकेत ३० कंत्राटी शिक्षकांची भरती सुरू; पहिल्याच दिवशी ५८ उमेदवारांच्या मुलाखती

मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी, उर्दू, समाजशास्त्र आणि क्रीडा शिक्षकांची कंत्राटी भरती सुरू झाली आहे.  मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमिक विभागातील शिक्षकांची […]

नवी मुंबईत खंडणीप्रकरणी शिवसेना महिला पदाधिकाऱ्याला अटक; चार साथीदार फरार

तुर्भेतील भंगार व्यावसायिकाला खंडणीची मागणी व मारहाण केल्याच्या आरोपावरून शिवसेना महिला पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. फरार आरोपींचा शोध सुरू.  तुर्भे एमआयडीसी परिसरातील एका भंगार व्यावसायिकाकडे दोन […]

बारवी धरणाचा पाणीसाठा ५४ टक्क्यांवर; मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत २४ टक्क्यांची तूट

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठा ५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सलग मुसळधार पावसाची गरज जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.  ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी […]

डोंबिवलीत बजरंग दलाच्या जिल्हा संयोजकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; व्हॉट्सॲपवर अश्लील व्हिडीओ पाठवल्याचा आरोप

रामनगर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया पुढे होणार आहे.  डोंबिवलीतील एका २६ वर्षीय […]

कामावरून काढल्याचा सूड; मालकाच्या कुटुंबियांवर चाकूने हल्ला

भिवंडी शहरातील चाकू हल्ला प्रकरणात बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू.  कामावरून कमी केल्याचा राग मनात धरून एका माजी कर्मचाऱ्याने मालकाच्या घरात […]

कचरा वर्गीकरणात हलगर्जी महागात; रेजन्सी सर्वम गृहनिर्माण संस्थेला केडीएमसीचा १ लाखाचा दंड

कचरा व्यवस्थापन नियमांचे पालन न करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांवर केडीएमसीचा कठोर बडगा. टिटवाळ्यातील रेजन्सी सर्वम सोसायटीवर १ लाखांचा दंड, इतर संस्थांनाही इशारा.  शून्य कचरा मोहिमेंतर्गत कल्याण-डोंबिवली […]

ठाण्यात वाढदिवसाचा बॅनर दुचाकीवर कोसळला; प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

ठाण्यातील वर्दळीच्या तीन हात नाका परिसरात बॅनर कोसळण्याच्या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या बॅनर्सच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.  ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील तीन हात […]

error: Content is protected !!