मेहरूण तलाव आटू लागला; नागरिकांमध्ये चिंता वाढली

जळगावच्या प्रमुख जलस्रोतांपैकी असलेल्या मेहरूण तलावातील घटती पाणीपातळी प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत असून संवर्धनासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.  शहरातील प्रमुख जलस्रोतांपैकी एक असलेला मेहरूण […]

गिरीश महाजनांचा भाजपमध्ये एकनाथ खडसे होणार?

गिरीश महाजन प्रकरणात सायबर तपास केंद्रस्थानी. राजकीय खच्चीकरणाचा डाव की सोशल मीडियावरील अपप्रचार? संपूर्ण विश्लेषण वाचा.  भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांची एका तरुणीबरोबरची काही […]

“भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्रांतीत ‘ग्रीड’चा मोठा अडथळा”

सर्वात स्वस्त स्वच्छ वीज उपलब्ध असूनही भारतात ग्रीड विस्तार आणि ट्रान्समिशन व्यवस्थेतील मर्यादा ऊर्जा संक्रमणाचा वेग कमी करत आहेत. जाणून घ्या यावरील उपाय. भारताच्या ऊर्जा […]

बेघर, अनाथ आणि मनोरुग्णांसाठी ‘आत्मसन्मान’चा आशेचा प्रकल्प; बोडवडमध्ये २.४० कोटींचे पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी

बेघर, निराधार आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी बोडवड येथे अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी सुरू आहे. आत्मसन्मान फाउंडेशनच्या या प्रकल्पाचा अंदाजित खर्च २.४० कोटी रुपये […]

प्रशासनाच्या अनास्थेविरोधात संताप: जळगावात भरपावसात फेकरी येथील बेघर लाभार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू

भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील घरकुल लाभार्थ्यांनी मंजुरीनंतरही काम सुरू न झाल्याने न्यायासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.  घरकुल मंजुरीचे आदेश मिळून १० महिने उलटले तरी […]

युवाभारत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या १३ विद्यार्थ्यांची सरकारी सेवेत निवड; संत मुक्ताई कॉलेजमध्ये सत्कार सोहळा उत्साहात

मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीत यश संपादन करत नवा आदर्श निर्माण केला. युवाभारत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली १३ विद्यार्थ्यांची विविध शासकीय विभागांत निवड. […]

मेहरूण तलाव परिसरातील घरफोडीचा उलगडा; घरकाम करणारी महिला व साथीदार अटकेत एमआयडीसी पोलिसांची कारवाई; सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

जळगावातील लेकसाईड रेसिडेन्सी येथील घरफोडी प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक केली आहे.  जळगाव शहरातील मेहरूण तलाव […]

‘एल निनो’च्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांना चारा नियोजनाचे आवाहन पशुसंवर्धन विभाग सज्ज; चारा उत्पादन व साठवणुकीवर भर देण्याचे निर्देश

हवामान बदल आणि ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज; अडचणींसाठी १९६२ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन. जागतिक हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल […]

जळगाव ग्रामीणमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर; वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा वाघ नगर, माउली नगरमधील नागरिकांचा संताप; नियमित पाणीपुरवठ्याची मागणी

जळगावातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिला आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.  जळगाव ग्रामीण मतदारसंघातील वाघ नगर आणि माउली […]

भुसावळ तालुक्यातील कोचिंग क्लासेस ची माहिती आणि यादी ; Information and list of coaching classes in Bhusawal taluka

भुसावळ, वरणगाव आणि परिसरातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या कोचिंग क्लासेसची माहिती, अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रियेविषयी जाणून घ्या. आपल्या क्लासेसचे नाव खालील यादीमध्ये समाविष्ट करण्याकरिता ९११२२२५२३५ ह्या […]

error: Content is protected !!