विद्यापीठांना प्रमाणपत्र देणाऱ्या ‘नॅक’ची सव्वादोन वर्षांपासून टाळेबंदी; नवीन मानांकन प्रणालीची प्रतीक्षा; अर्ज पोर्टल बंद; उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकन प्रक्रियेवर परिणाम, नवीन ‘बायनरी अॅक्रेडिटेशन’ प्रणाली कधी सुरू होणार?

नॅकच्या मूल्यांकन प्रक्रियेतील दीर्घ विलंबावर प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी उपस्थित केले प्रश्न; उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी वेळबद्ध प्रक्रिया आवश्यक.  उच्च शिक्षण संस्थांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन […]

महाराष्ट्र फार्मसी कॉलेजमध्ये ‘Think Before You Click’ कॉमिक्सचे वाटप

क्विक हील फाउंडेशनच्या उपक्रमातून अकोला येथील फार्मसी विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षा आणि सुरक्षित ऑनलाइन वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. डिजिटल युगात विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित आणि जबाबदार इंटरनेट […]

साबरमती ग्लोबल स्कूल, आयमला येथे सायबर सुरक्षा जनजागृती

क्विक हील फाउंडेशनच्या सायबर जनजागृती उपक्रमातून आयमला येथील विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याचे धडे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात […]

केशवनगरमध्ये भरधाव थारची दुचाकीला जोरदार धडक; सेंट्रिंग कामगार गंभीर जखमी, युवासेना पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

अकोला केशवनगर अपघातप्रकरणी सोनू उर्फ प्रविण चंद्रकांत वाटमारे यांच्याविरुद्ध बीएनएस व मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल. जखमीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. केशवनगर परिसरात भरधाव वेगाने आलेल्या […]

शिक्षक मतदारसंघात शिक्षकच उमेदवार असावा; डॉ. संजय खडक्कार यांच्या मागणीला राज्य निवडणूक आयोगाचा सकारात्मक प्रतिसाद ;केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिफारस; शिक्षक मतदारसंघाच्या मूळ उद्देशाला बळकटी मिळण्याची शक्यता

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील राजकीय हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी डॉ. संजय खडक्कार यांची मागणी; राज्य आयोगाची केंद्रीय आयोगाकडे शिफारस.  विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून केवळ शिक्षक असलेल्या […]

अमरावती विद्यापीठात ‘इंडियन स्ट्रॅटिग्राफी सिम्प्लीफाइड’ पुस्तकाचे प्रकाशन ;बी.एस्सी. भूगर्भशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ; मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

‘इंडियन स्ट्रॅटिग्राफी सिम्प्लीफाइड : अ ग्रॅज्युएट लेव्हल अप्रोच’ या पुस्तकाचे अमरावती विद्यापीठात प्रकाशन. डॉ. सतीश कुलकर्णी आणि डॉ. यादवकुमार मावळे यांचे संपादन.  संत गाडगे बाबा […]

समान पद, पण भरतीचे निकष वेगळे का?; सहायक प्राध्यापक भरतीतील तफावतीवर उमेदवारांचा सवाल ;सरकारी महाविद्यालयांसाठी चाळणी परीक्षा, मग अनुदानित महाविद्यालये व सार्वजनिक विद्यापीठांसाठी वेगळी पद्धत का?; समान संधीची मागणी

सहायक प्राध्यापक भरतीतील तफावतीवर उमेदवारांचा आक्षेप; सरकारी, अनुदानित महाविद्यालये व सार्वजनिक विद्यापीठांसाठी समान संधीचे स्पष्ट धोरण आवश्यक. सहायक प्राध्यापक हे पद शासकीय महाविद्यालय, अनुदानित महाविद्यालय […]

प्राध्यापकी हवी तर कोटींचा व्यवहार?; अनुदानित महाविद्यालयांतील भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न ;५,०१२ सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीत पारदर्शकतेची मागणी; नेट-सेट उमेदवारांमध्ये अस्वस्थता

सहायक प्राध्यापक भरतीतील कथित कोट्यवधींच्या व्यवहारांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शासनाने पारदर्शक निवड प्रक्रिया राबवण्याची मागणी.  राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकांच्या ५,०१२ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात […]

पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र प्रादेशिक नियोजन मंडळाची मागणी ;मुख्यमंत्र्यांना पत्र; विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या माजी तज्ज्ञ सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांची मागणी

पश्चिम विदर्भातील आर्थिक व औद्योगिक मागासलेपणा, सिंचनाचा अभाव आणि शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र प्रादेशिक नियोजन मंडळाची मागणी. मागासलेल्या पश्चिम विदर्भाच्या सर्वांगीण आणि समतोल विकासासाठी अमरावती […]

पत्नीच्या उपचारांचा आर्थिक ताण; ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ;मुलाच्या निधनानंतर वडिलांचा माणुसकीचा निर्णय; नेत्रदानातून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश देण्याचा संकल्प

अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. मुलाच्या निधनानंतर वडिलांनी नेत्रदानाचा निर्णय घेत गरजू व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा संकल्प केला.  येथील गजाननवाडी परिसरात […]

error: Content is protected !!