प्राध्यापक भरती प्रक्रिया खरोखरच पारदर्शक होईल काय?

प्राध्यापक भरती प्रक्रियेत गुणवत्ता व पारदर्शकता कशी राखावी? NET-SET आणि Ph.D. गुणदान, मुलाखत प्रक्रिया आणि निवड समितीच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य. मागील बारा वर्षांपासून होऊ घातलेली […]

५,०१२ सहायक प्राध्यापक भरतीत Shortlisting च्या प्रमाणावर प्रश्न; निश्चित व संगणकीकृत निकष ठरविण्याची मागणी ;राज्यपालांकडे प्रा. डॉ. एल. ए. पाटील यांचे निवेदन; संस्थांना मनमानी प्रमाण ठरविण्याची मुभा देऊ नये, अशी मागणी

५,०१२ सहायक प्राध्यापक भरतीत संस्थांना मनमानी Shortlistingची मुभा देऊ नये; पवित्र पोर्टलसारखी ऑनलाइन प्रणाली लागू करण्याची मागणी. महाराष्ट्रातील राज्य सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न अशासकीय अनुदानित वरिष्ठ […]

रिटायर झालो… पण पर्मनंट नाही झालो… असा हा शिक्षक दिन

शिक्षक समाज घडवतात; मात्र त्यांच्या वाट्याला अस्थिर नोकरी, कमी मानधन आणि आर्थिक संघर्ष का? ‘रिटायर झालो… पण पर्मनंट नाही झालो…’ विशेष शब्दलेख. प्रा. सुदर्शन किशनराव […]

सीएचबी प्राध्यापकांचे मानधन रखडले; जुलैचे वेतन सप्टेंबर उजाडूनही प्रलंबित

अकृषी विद्यापीठे व अनुदानित महाविद्यालयांतील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; जुलै-ऑगस्टचे मानधन तातडीने देण्याची मागणी. राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर […]

सहाय्यक प्राध्यापक भरतीला मिळणार गती; ५,०१२ पदांसाठी पारदर्शक प्रक्रियेवर शासनाचा भर

महाराष्ट्रातील ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीत पारदर्शकतेसाठी शासनाच्या महत्त्वाच्या अटी. मुलाखतींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ऑनलाइन प्रक्रियेची माहिती वाचा.  राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमधील रखडलेल्या सहाय्यक प्राध्यापक भरती […]

प्राध्यापक भरतीचे निकष वेगवेगळे का? अनुदानित महाविद्यालयांच्या नव्या गुणांकन पद्धतीवर उमेदवारांचा सवाल

शासकीय महाविद्यालयांत चाळणी परीक्षा, विद्यापीठांत ६०-२०-२० पद्धत आणि अनुदानित महाविद्यालयांत वेगळे निकष; सहायक प्राध्यापक भरतीतील तफावत चर्चेत.  राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील ५,०१२ सहायक प्राध्यापकांच्या रिक्त पदांची […]

समान पद, पण भरतीचे निकष वेगळे का?; सहायक प्राध्यापक भरतीतील तफावतीवर उमेदवारांचा सवाल ;सरकारी महाविद्यालयांसाठी चाळणी परीक्षा, मग अनुदानित महाविद्यालये व सार्वजनिक विद्यापीठांसाठी वेगळी पद्धत का?; समान संधीची मागणी

सहायक प्राध्यापक भरतीतील तफावतीवर उमेदवारांचा आक्षेप; सरकारी, अनुदानित महाविद्यालये व सार्वजनिक विद्यापीठांसाठी समान संधीचे स्पष्ट धोरण आवश्यक. सहायक प्राध्यापक हे पद शासकीय महाविद्यालय, अनुदानित महाविद्यालय […]

सहायक प्राध्यापक भरतीत कथित आर्थिक व्यवहाराचा आरोप; १ कोटी २० लाखांच्या चर्चेने शिक्षण क्षेत्रात खळबळ ;५०१२ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला वेग; गुणवत्ताधारित निवडीऐवजी पैशांचा वापर होत असल्याच्या चर्चेने उमेदवारांमध्ये अस्वस्थता

सहायक प्राध्यापक भरतीत कथित आर्थिक व्यवहारांच्या चर्चेने उच्चशिक्षित उमेदवारांमध्ये अस्वस्थता; चंद्रपूरमधील प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची गरज. महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापकांच्या ५०१२ रिक्त […]

प्राध्यापक भरतीत पीएच.डी.च्या गुणवत्तेचे मुल्यांकन पण आवश्यक

महाराष्ट्रातील सहायक प्राध्यापक भरतीत शैक्षणिक पात्रता, पीएच.डी., संशोधन प्रकाशने आणि शैक्षणिक सचोटीची काटेकोर तपासणी करण्यासाठी पाच-स्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्याची मागणी. महाराष्ट्रात सार्वजनिक विद्यापीठे व […]

error: Content is protected !!