महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना मुक्त विद्यापीठात बोनस व भेटवस्तूंची उधळपट्टी?; प्रशासनावर कारवाईची मागणी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बोनस व विशेष भेटवस्तूंच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी प्रशासनाच्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी केली. […]

जनता दुष्काळाच्या होरपळीत; ‘मुक्त’ विद्यापीठात मात्र ‘बोनस’ची लयलूट!

शेतकऱ्यांची दुष्काळी परिस्थिती आणि मुक्त विद्यापीठातील दिवाळी बोनसचा निर्णय यांची तुलना करत विद्यापीठाच्या आर्थिक पारदर्शकतेवर आणि संवेदनशीलतेवर भाष्य करणारा लेख. एकीकडे महाराष्ट्रातील जनता दुष्काळाने होरपळत […]

‘मुक्त’चा कारभार ‘प्रभारी’च्या भरवशावर; दीड वर्षांपासून नियमित कुलसचिव नाही; कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रक यांसारखी महत्त्वाची वैधानिक पदे प्रभारी अधिकाऱ्यांकडे; प्रशासकीय निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह

YCMOU मधील कुलसचिव पदाची रखडलेली नियमित नियुक्ती, परीक्षा नियंत्रक पदाची स्थिती आणि विद्यापीठाच्या प्रशासकीय कारभारावर उपस्थित झालेले प्रश्न जाणून घ्या.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला […]

पाणी, रोजगार आणि पशुधन संकटात; नाशिक कुंभमेळ्याचा निधी दुष्काळ निवारणासाठी वळवण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक कुंभमेळा रद्द करून निधी दुष्काळ निवारणाकडे वळवा; राजेंद्र गाडगीळ यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांची मागणी; रोजगार, पाणीपुरवठा, पशुधन संरक्षण आणि […]

‘मुक्त’च्या प्रभारी कुलसचिवाच्या पीएचडीत अवैध फेरफार

य.च.म. मुक्त विद्यापीठातील पीएचडी संशोधन क्षेत्र, सुधारित अधिसूचना आणि पदवी प्रमाणपत्राच्या प्रकरणाबाबत घडलेल्या घटनांचा सविस्तर आढावा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेंद्र […]

पन्नास कोटींची भीक! दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या पदरात अवघे ५० कोटी; केंद्राच्या मदतीवर सवाल

दुष्काळ, खरीप पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि अपुऱ्या मदतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘पन्नास कोटींची भीक!’ हा परखड लेख. ज्या राज्याने देशाच्या तिजोरीत थेट करांच्या माध्यमातून […]

शेतकरी स्तरावरून पीक पाहणीचा पर्याय तातडीने खुला करा; अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता- हर्षल ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची मागणी

पीक पाहणीच्या अंतिम टप्प्यात सर्व्हरवरील ताण आणि संभाव्य आर्थिक लूट टाळण्यासाठी शेतकरी स्तराचा पर्याय खुला करण्याची मागणी. खरीप हंगाम पीक पाहणी २०२६ ही प्रक्रिया ११ […]

एचएएल नाशिकमध्ये ६२७ शिकाऊ उमेदवारांची भरती; आयटीआय, पदवीधर आणि डिप्लोमाधारकांसाठी मोठी संधी

एचएएल नाशिक अप्रेंटिस भरती २०२६ मध्ये ६२७ जागा. ₹१०,५६० ते ₹१२,३०० पर्यंत विद्यावेतन; NAPS आणि NATS 2.0 द्वारे ४ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा.  हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड […]

तासिकातत्त्वावरील प्राध्यापकांसाठीचे पोर्टल अद्याप रखडले; मानधनवाढीचाही निर्णय नाही, प्राध्यापकांमध्ये संताप

तासिकातत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्तीतील विलंब, रखडलेले डिजिटल पोर्टल आणि मानधनवाढीच्या प्रश्नावर राज्यभरातील प्राध्यापकांनी शासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.  राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिकातत्त्वावर (सीएचबी) […]

पात्र उमेदवारांच्या हाती प्राध्यापक भरतीचे गाजर? एनओसीअभावी भरती प्रक्रियेला ब्रेक

एनओसी प्रक्रियेतील विलंब, न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा आणि घटती विद्यार्थी संख्या यामुळे राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालयांमधील […]

error: Content is protected !!