कष्टकरी मुक्ती संघटनेचा जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा ;वैचारिक प्रबोधनासह पारंपरिक आदिवासी नृत्यांनी रंगला सांस्कृतिक सोहळा

कष्टकरी मुक्ती संघटनेच्या वतीने पनवेलमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा; आदिवासी महिला, युवक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, पारंपरिक लोककला व नृत्यांचे सादरीकरण.  आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, […]

शेतकरी प्रश्नांवर एकजुटीची चळवळ उभारण्याचा निर्धार; उरणमध्ये शेतकरी संघटना समन्वय समितीची बैठक ;गावठाण विस्तार, भूसंपादन आणि कॉरिडोर रोडबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

दादरपाडा येथे शेतकरी संघटना समन्वय समितीची अॅडव्होक कमिटी बैठक; ३२ सदस्यांची उपस्थिती, शेतकरी हक्क आणि भूसंपादनाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर रायगड जिल्ह्यातील विविध […]

डोंबिवलीतील मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा; चार तरुणींची सुटका, व्यवस्थापक अटकेत

डोंबिवलीतील मसाज सेंटरमधून २२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील महात्मा […]

आठ दिवसांत ४,२९० कोटी लिटर पावसाचे पाणी समुद्रात;मुंबईची १० दिवसांची तहान भागवू शकणारा साठा वाहून गेला

मुंबई महापालिकेच्या १९ उपसा केंद्रांतून आठ दिवसांत ४,२९०.५ कोटी लिटर पाणी समुद्रात. पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपायांची गरज अधोरेखित.  ३० जून ते ७ जुलै या अवघ्या आठ […]

लाच घेताना पकडलेले महापालिकेचे २०७ अधिकारी-कर्मचारी; ११२ जण पुन्हा सेवेत, कारवाई रखडल्याचा धक्कादायक खुलासा ;आरटीआयमधून माहिती उघड; ६८ कर्मचारी निकालाआधीच निवृत्त, अनेक भ्रष्टाचार चौकशा वर्षानुवर्षे प्रलंबित

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणांवर कारवाईचा वेग मंदावल्याचा आरोप. लाचखोरीच्या २०७ प्रकरणांपैकी अनेक अधिकारी पुन्हा सेवेत, अभियोग मंजुरीही प्रलंबित.  लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या मुंबई महापालिकेतील २०७ […]

दिव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद ;आश्वासनानंतर सुवर्णा कांबळे , सौरव अडागळे यांचे आमरण उपोषण मागे

सुवर्णा कांबळे आणि सौरव अडागळे यांच्या आंदोलनाला यश; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीसाठी लोकप्रतिनिधींचे लेखी आश्वासन. दिवा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती […]

इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री प्रसारित; मुंब्रा पोलिसांकडून गुन्हा दाखल ;सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या अहवालानंतर कारवाई; डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू

ठाण्यात इन्स्टाग्रामवरील बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री प्रकरणी गुन्हा दाखल. डिजिटल पुरावे, आयपी लॉग आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्याचे प्रयत्न.  इन्स्टाग्राम या समाजमाध्यमाचा […]

वसईत महापालिकेच्या बसची उभ्या टँकरला धडक; १५ हून अधिक प्रवासी जखमी ;एव्हरशाईन रस्त्यावर सकाळी घडला अपघात; चालकाच्या निष्काळजीपणाचा प्रवाशांचा आरोप

एव्हरशाईन परिसरात महापालिकेच्या बसचा अपघात; ३० हून अधिक प्रवाशांना धक्का, प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.  वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या […]

अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग; कासा येथे भीषण अपघात, चौघे जखमी ;भरधाव कारची दुचाकीस्वार व नागरिकांना धडक; चालक फरार, मद्याचा साठा जप्त

पालघर जिल्ह्यातील कासा येथे पोलिसांच्या पाठलागादरम्यान अपघात; अवैध मद्याचा साठा जप्त, चालक फरार, पोलिसांच्या कारवाईवर ग्रामस्थांनी उपस्थित केले प्रश्न.  डहाणू तालुक्यातील कासा-चारोटी परिसरात अवैध मद्यवाहतूक […]

सामाजिक बांधिलकी जपत उद्योजक किशोर कडू यांचा ६०वा वाढदिवस उत्साहात साजरा ;वृक्षारोपण, शाळांना वॉटर प्युरिफायर व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवसाला दिले सेवाभावी रूप.

वाढदिवसाचे औचित्य साधून उद्योजक किशोर कडू यांनी रायगड जिल्ह्यात वृक्षारोपण, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.  उरण तालुक्यातील […]

error: Content is protected !!