जल, जंगल आणि जमीन हक्कांसाठी लढणारे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त जळगावात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. जल, जंगल […]
जळगावच्या वाघ नगर परिसरातील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त. नियमित पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन सादर. जळगाव शहरालगत असलेल्या वाघ नगर परिसरात मागील काही दिवसांपासून गंभीर पाणीटंचाई निर्माण […]
मुक्ताईनगरातील आरक्षण बचाव यात्रेत सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरक्षणावरील वाढत्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आणि संविधानिक हक्कांच्या […]
भुसावळ, यावल, रावेर व तापीकाठच्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी आज दीपनगर रोजगार हक्क मोर्चा. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याची प्रमुख मागणी. दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पामुळे निर्माण […]
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे ८ जून रोजी आरक्षण बचाव यात्रा आणि जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आरक्षण उपवर्गीकरण, […]
वर्धा वनसंरक्षक कार्यालयात एसी बसविण्यासाठी घेतलेल्या प्रशासकीय व आर्थिक मंजुरीची चौकशी करण्याची मागणी. भीम आर्मीकडून शासन नियमभंगाचा आरोप. वन विभागाच्या वर्धा येथील वनसंरक्षक कार्यालयात शासनाच्या […]
जळगावात सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात मनसे आक्रमक; लाचखोरी प्रकरणासह सर्व कंत्राटांचे ऑडिट आणि स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची मागणी. सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचार, लाचखोरी, […]
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीसमोर अंतर्गत आव्हान. रेश्मा काळे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत वाढली. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर […]
रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यातील लाखो केळी कामगारांना शासकीय मान्यता देण्याची मागणी; शमीभा पाटील यांचा सरकारवर निशाणा. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याचा रावेर, यावल आणि चोपडा […]
इंधन दरवाढीविरोधात वरणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीव्र आंदोलन महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण; दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी देशात आणि राज्यात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ […]