एलटीटी स्थानकावर ५६ तासांचा मेगाब्लॉक ; ठाणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम, अनेक गाड्यांचे मार्ग व वेळापत्रक बदलले

ठाणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! एलटीटीवरील ५६ तासांच्या मेगाब्लॉकमुळे अनेक एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे विविध पायाभूत […]

“भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्रांतीत ‘ग्रीड’चा मोठा अडथळा”

सर्वात स्वस्त स्वच्छ वीज उपलब्ध असूनही भारतात ग्रीड विस्तार आणि ट्रान्समिशन व्यवस्थेतील मर्यादा ऊर्जा संक्रमणाचा वेग कमी करत आहेत. जाणून घ्या यावरील उपाय. भारताच्या ऊर्जा […]

बेघर, अनाथ आणि मनोरुग्णांसाठी ‘आत्मसन्मान’चा आशेचा प्रकल्प; बोडवडमध्ये २.४० कोटींचे पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी

बेघर, निराधार आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी बोडवड येथे अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी सुरू आहे. आत्मसन्मान फाउंडेशनच्या या प्रकल्पाचा अंदाजित खर्च २.४० कोटी रुपये […]

प्रशासनाच्या अनास्थेविरोधात संताप: जळगावात भरपावसात फेकरी येथील बेघर लाभार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू

भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील घरकुल लाभार्थ्यांनी मंजुरीनंतरही काम सुरू न झाल्याने न्यायासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.  घरकुल मंजुरीचे आदेश मिळून १० महिने उलटले तरी […]

मुक्ताईनगर तालुक्यातील शाळांची माहिती आणि यादी ; Information and list of schools in Muktainagar taluka

मुक्ताईनगर तालुक्यात आपल्या पाल्यासाठी योग्य शाळेचा शोध घेत आहात? तालुक्यातील विविध शाळांची अद्ययावत माहिती आणि यादी येथे उपलब्ध आहे.  Anturli:- M. F. Taral Vidyalay : […]

युवाभारत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या १३ विद्यार्थ्यांची सरकारी सेवेत निवड; संत मुक्ताई कॉलेजमध्ये सत्कार सोहळा उत्साहात

मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीत यश संपादन करत नवा आदर्श निर्माण केला. युवाभारत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली १३ विद्यार्थ्यांची विविध शासकीय विभागांत निवड. […]

जर्मन लँग्वेज बूस्टर: बक्षीस वितरण व कौतुक सोहळा

‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत जर्मनीत मोफत शिक्षण व स्टायपेंडसह नोकरीसाठी मार्गदर्शन करण्याचा संकल्प विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघाने व्यक्त केला. विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघातर्फे ‘करिअर सिरीज: […]

पितृदिन विशेष : वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गोपाळ कोळी यांची भारतीय रेल्वेत सेवा; कष्ट, संस्कार आणि त्यागाला मानाचा मुजरा

पितृदिन विशेष: मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथील कोळी कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी. वडिलांचे संस्कार, रेल्वे सेवा आणि कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणारा विशेष लेख. जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी […]

वारसा की वकुब? : गळतीच्या राजकारणात नेतृत्वाची खरी परीक्षा

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गळती’ हा शब्द आता नवा राहिलेला नाही. पण जेव्हा एकाच वृक्षाची पाने एकापाठोपाठ एक गळून पडू लागतात, तेव्हा दोष केवळ वाहणाऱ्या वाऱ्याचा नसतो, […]

साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळनेर उप बाजारातील व्यापाऱ्यांना मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड? – हर्षल ठाकरे यांचा सवाल

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडण्याचा धोका वाढल्याचा दावा करत पिंपळनेर उपबाजारातील व्यापाऱ्यांना दिलेल्या मुदतवाढीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. साक्री तालुका कृषी […]

error: Content is protected !!