जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना, रोजगारनिर्मितीवर भर; जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक

स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जळगावात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला. जळगाव  जिल्ह्यातील औद्योगिक […]

जळगावात अवैध जुगारावर पोलिसांचा धडाका; ४ ठिकाणी छापे, ८ जण ताब्यात, ३३ हजारांची रोकड जप्त 

  DYSP नितीन गणापुरे आणि प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली जळगावात मोठी कारवाई; अवैध जुगार व्यवसायांवर पोलिसांचा धडाका. जळगाव शहरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध जुगार […]

पर्यावरण दिनी सर्पमित्र राजेश सोनवणे यांनी अतिविषारी घोणस सापाच्या पिल्लाला दिले जीवनदान

पर्यावरण दिनी जखमी घोणस सापाचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्र राजेश सोनवणे, तुषार करोसिया आणि डॉ. सुरज बोराखेडे यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्पमित्र […]

नारीशक्ती बहुदेशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिवस साजरा

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील यांनी जळगावकरांना झाडे लावून ती जगविण्याचे आवाहन करत पर्यावरण संतुलनाचे महत्त्व पटवून दिले.  जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला नारीशक्ती बहुउद्देशीय […]

जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीतच बंडखोरी; शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळेंनी भरला अपक्ष अर्ज

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीसमोर अंतर्गत आव्हान. रेश्मा काळे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत वाढली. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर […]

प्लास्टिकला नकार, ‘स्टील’ला होकार!

आरोग्य, पर्यावरण आणि शाश्वत जीवनशैलीसाठी प्लास्टिकला नकार देत स्टीलचा स्वीकार करण्याचा संदेश जळगावचे निसर्गमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी दिला. पालक आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. […]

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे अभिवादन

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगावात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र […]

नारीशक्ती संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर; मनिषा पाटील अध्यक्षपदी पुनर्नियुक्त तर सचिवपदी ज्योती राणे यांची निवड

महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून विविध पदांवर अनुभवी सदस्यांची निवड करण्यात आली आहे.  नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची सन 2026–28 साठी […]

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील १९ शिक्षक, अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त; मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात १९ कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त विशेष समारंभ आयोजित करण्यात आला. त्यांच्या योगदानाचा गौरव करून शुभेच्छा देण्यात आल्या. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील […]

जळगावला हरित व सुंदर शहर बनवण्याचा मनपाचा निर्धार, शहरात १ लाख वृक्ष लागवडीचा महानगरपालिकेचा संकल्प

जळगाव शहरातील वाढते तापमान कमी करण्यासाठी महानगरपालिकेचा मोठा निर्णय; आगामी पावसाळ्यात १ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प. गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरातील तापमान ४४ ते ४५ […]

error: Content is protected !!