पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातांना ठेकेदार, अधिकाऱ्यांना धरले जबाबदार ;उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका; महिनाभरात चार जणांचा मृत्यू, जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

पाळधी-तरसोद बायपासवरील वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका; जळगाव तालुका पोलिसांत ठेकेदार कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा. पाळधी ते तरसोददरम्यानच्या बायपासवर अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना न […]

ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा ;सुरक्षेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार; शिवरे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे वेधले लक्ष

ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह कामाचा ताण, अतिरिक्त जबाबदाऱ्या आणि अनधिकृत चित्रिकरणासंदर्भातील मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा.  ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे […]

पथविक्रेत्यांवरील कारवाई आणि स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे धरणे आंदोलन ;विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर लाखो पथविक्रेत्यांचा महामोर्चा काढण्याचा इशारा

पथविक्रेते व वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; मागण्या न मानल्यास मंत्रालयावर महामोर्चाचा इशारा. पथविक्रेत्यांवर होणारी कारवाई, कारवाईदरम्यान जप्त केलेला […]

आदिवासी विद्यार्थ्यांचा जनआक्रोश; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक ;१२ हजार ५०० पदांची विशेष भरती, वसतिगृहांची क्षमता वाढविण्यासह ‘स्वयं’ योजनेची रक्कम वेळेत देण्याची मागणी

जळगावात आदिवासी विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विशेष पदभरती, नवीन वसतिगृहे, आर्थिक मदत आणि शैक्षणिक समस्यांच्या तातडीने निराकरणाची मागणी.  विविध शैक्षणिक समस्या आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष […]

बैलांची क्रूरतेने अवैध वाहतूक; जळगाव तालुका पोलिसांकडून ४० हजारांचे दोन बैल जप्त

खोटे नगर येथे जनावरांच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांची कारवाई. चारा-पाण्याची व्यवस्था नसताना वाहतूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल.  जनावरांना क्रूरतेने वागणूक देत आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र, खरेदी-विक्रीची कागदपत्रे […]

मॉडिफाईड सायलेन्सरविरोधात पोलिसांची धडक मोहीम; २६ सायलेन्सर रोड रोलरखाली नष्ट

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकलींवर जळगाव पोलिसांची कारवाई. २६ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करून रोड रोलरखाली नष्ट करण्यात आले. जळगाव  शहरात कर्कश आवाज करणाऱ्या तसेच मॉडिफाईड […]

प्लास्टिकला सुयोग्य पर्याय आणि ‘पुनर्वापरायोग्य’ प्लास्टिक उत्पादनाचा कायदा ही काळाची गरज

महासागर आणि नद्यांमधील प्लास्टिक कचऱ्याची चिंताजनक स्थिती लक्षात घेता पुनर्वापरयोग्य प्लास्टिक उत्पादन आणि प्रभावी EPR कायद्याची मागणी. ‘दि गार्डियन’ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, नुकत्याच पार […]

ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन; ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

  भुसावळ तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती. बँक अधिकारी असल्याचे भासवून होणारी फसवणूक, ओटीपी आणि संशयास्पद लिंकबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन.  आधुनिक डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट […]

भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते एस. ओ. तायडे यांचे निधन; मलकापूरमध्ये हळहळ

एस. ओ. तायडे यांच्या निधनाने भारतीय बौद्ध महासभेने निष्ठावान ज्येष्ठ कार्यकर्ता गमावला. त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली.  भारतीय बौद्ध महासभेचे मलकापूर शहराचे माजी […]

दहिवत येथे बचत गटातील महिलांसाठी सायबर जनजागृती; ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

ओटीपी, यूपीआय फ्रॉड, बनावट लिंक, फेक कॉल आणि ऑनलाइन आर्थिक फसवणुकीपासून बचावासाठी दहिवत येथील बचत गटातील महिलांमध्ये सायबर जनजागृती.  डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत […]

error: Content is protected !!