खेळातून सायबर सुरक्षेचे धडे; विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेचा संदेश; डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलमध्ये ‘Yes or No – Digital Safety’ उपक्रम

खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि असुरक्षित डिजिटल पर्याय ओळखण्याचे प्रशिक्षण देत सजग आणि जबाबदार डिजिटल वापराचा संदेश देण्यात आला.  डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल, लातूर येथे […]

सरस्वती महाविद्यालयात सायबर सुरक्षेचे धडे; लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे मार्गदर्शन

सरस्वती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मजबूत पासवर्ड, फिशिंग लिंक, ओटीपी आणि सुरक्षित सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शन करून डिजिटल जगतात जबाबदारीने वावरण्याचा संदेश देण्यात आला. सरस्वती महाविद्यालय, नागपूर […]

गेम्स व उपक्रमांतून विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती

“खेळातून शिकूया, सायबर फसवणुकीपासून वाचूया!” या संदेशातून लातूरमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी […]

सायबर जनजागृतीच्या कार्याची दखल; शारदा पॉलिटेक्निकमध्ये नरेश पंडित यांचा सत्कार

सायबर सुरक्षा जनजागृतीच्या कार्याची दखल घेत शारदा पॉलिटेक्निक कॉलेज, औराद-शहाजानीच्या वतीने नरेश पंडित यांचा सत्कार करण्यात आला.  राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक हील फाउंडेशन, […]

भगवान विद्यालयात सायबर सुरक्षेचे धडे; लाईव्ह हॅकिंग डेमोने विद्यार्थी झाले आश्चर्यचकित

भगवान विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुरक्षित मोबाईल वापर, सोशल मीडिया गोपनीयता, मजबूत पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत सायबर जनजागृती करण्यात आली. भगवान विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा […]

हॅकर मास्क गेम्सद्वारे सायबर जनजागृती

‘हॅकर मास्कचा थरार, सायबर सुरक्षेचा संदेश!’ या संकल्पनेतून लातूरमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि सुरक्षित ऑनलाइन वर्तनाचा संदेश पोहोचविण्यात आला.  विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत उत्सुकता आणि […]

आरसीसी क्लासेस, लातूर येथे सायबर जनजागृती

“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून विद्यार्थ्यांना अनोळखी लिंकपासून सावध राहण्याचे, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले. लातूर : […]

डॉ. विठ्ठल ल्हाणे सरांकडून सायबर वॉरियर अविष्कार कांबळे यांना शाबासकीची थाप

डिजिटल युगात सायबर सुरक्षेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित करत डॉ. विठ्ठल ल्हाणे यांनी अविष्कार कांबळे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. लातूर : […]

हॅकरचा मास्क घालून सायबर जनजागृती; लालबहादूर शास्त्री शाळेत विद्यार्थ्यांना दिला संदेश

हॅकरच्या मास्कच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत डिजिटल जगात सतर्क आणि जबाबदार राहण्याचा सायबर सुरक्षेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. लातूर : सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता […]

लातूर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सायबर सुरक्षेचे धडे; २०० हून अधिक फार्मसी विद्यार्थ्यांना डिजिटल सेफ्टीबाबत मार्गदर्शन

२०० हून अधिक फार्मसी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. डिजिटल गोपनीयता, वैयक्तिक माहितीचे संरक्षण आणि सुरक्षित ऑनलाइन व्यवहाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  लातूर […]

error: Content is protected !!