विद्याविकास विद्यालयात ४५० हून अधिक विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा पुस्तिकांचे वाटप; क्विक हील फाउंडेशनचा उपक्रम; विद्यार्थ्यांच्या हातात डिजिटल सुरक्षिततेची महत्त्वपूर्ण माहिती

४५० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत सायबर सुरक्षेची माहिती पोहोचविणारा क्विक हील फाउंडेशनचा उपक्रम; विद्यार्थ्यांचा पुस्तिका वाटपाला उत्स्फूर्त प्रतिसाद. विद्यार्थ्यांचा इंटरनेट, सोशल मीडिया आणि विविध डिजिटल माध्यमांचा […]

‘एक क्लिक चुकले तर मोठे नुकसान’; यशवंत विद्यालयात सायबर सुरक्षेची जनजागृती; ऑनलाइन गेमिंग, फिशिंग, बनावट लिंक, सोशल मीडिया आणि वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

‘एक क्लिक चुकले तर मोठे नुकसान’ या संदेशातून यशवंत विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; ऑनलाइन फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क करण्याचे आवाहन. डिजिटल युगात इंटरनेट आणि […]

सायबर सुरक्षेवर डॉक्टरांशी थेट संवाद; विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती; ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, OTP, सोशल मीडिया आणि मोबाईल ॲप परवानग्यांबाबत डॉक्टरांशी संवाद

डिजिटल व्यवहारात सतर्क राहण्याचे आवाहन; सायबर फसवणूक झाल्यास १९३० हेल्पलाईनवर संपर्क करण्याबाबत डॉक्टरांना मार्गदर्शन. डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन सेवांचा वापर वाढत असताना सायबर सुरक्षेबाबत प्रत्येकाने […]

सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस प्रशिक्षणार्थ्यांना विशेष मार्गदर्शन; बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात ३०० हून अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी; फिशिंग, डिजिटल अरेस्ट, AI गैरवापर आणि ऑनलाइन फसवणुकीबाबत मार्गदर्शन

सायबर फसवणूक झाल्यास १९३० हेल्पलाइनवर तातडीने संपर्क करण्याचे आवाहन; बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत बदलत जाणाऱ्या […]

ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पात क्विक हील फाउंडेशनाच्या वतीने सायबर सुरक्षा सत्र संपन्न

जाधव साहिल, पांढरे परमेश्वर, बुलाणी नेहल व तावर नम्रता यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी घेतली सायबर सुरक्षेची शपथ. ज्ञानप्रकाश शैक्षणिक व सामाजिक प्रकल्पात […]

भारत विकास परिषदेत सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती; डिजिटल पेरेंटिंगवरही सखोल मार्गदर्शन

भारत विकास परिषद मुख्य शाखेत जाधव साहील व कृष्णा पांढरे यांनी सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि जबाबदार डिजिटल पेरेंटिंगबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारत विकास परिषद मुख्य […]

जागरूक विद्यार्थी, सुरक्षित भविष्य! ज्ञानेश्वर हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा मार्गदर्शन; ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, OTP, सोशल मीडिया आणि मोबाईल ॲप्सच्या सुरक्षित वापराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सायबर फसवणूक झाल्यास १९३० हेल्पलाइनवर संपर्क करण्याचा संदेश; ज्ञानेश्वर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सायबर सुरक्षा जनजागृती सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणारे सायबर […]

प्रत्यक्ष सत्रांसोबत आता ऑनलाइन पॉडकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सायबर सुरक्षा जनजागृती; जाधव साहिल आणि परमेश्वर पांढरे यांचा उपक्रम; ‘एका शाळेपासून महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेपर्यंत’ सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न

ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, OTP, सोशल मीडिया सुरक्षा, व्हॉइस क्लोनिंग आणि फोटो मॉर्फिंगपासून बचावासाठी पॉडकास्टद्वारे विद्यार्थ्यांना व्यावहारिक माहिती. सायबर गुन्ह्यांचे वाढते स्वरूप लक्षात घेता विद्यार्थ्यांसह […]

एनसीसी कॅडेट्सनाही सायबर सुरक्षेचे धडे; राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम; जाधव साहिल आणि परमेश्वर पांड्रे यांच्याकडून लाईव्ह डेमोद्वारे ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया व डिजिटल गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

जाधव साहिल आणि परमेश्वर पांड्रे यांच्या प्रभावी संवादातून एनसीसी कॅडेट्सना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल गोपनीयतेबाबत व्यावहारिक माहिती. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता […]

ताल पोवाड्याचा, संदेश सायबर सुरक्षेचा! राजर्षी शाहू महाविद्यालयात अनोख्या उपक्रमातून जनजागृती; पारंपरिक पोवाड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, OTP, पासवर्ड आणि सोशल मीडिया सुरक्षेचे धडे

क्विक हील फाऊंडेशन आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमात पारंपरिक पोवाड्यातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता निर्माण. राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक […]

error: Content is protected !!