गेम्स व उपक्रमांतून विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती

“खेळातून शिकूया, सायबर फसवणुकीपासून वाचूया!” या संदेशातून लातूरमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी […]

लहान मुलांना ऑनलाइन गेमिंगमधील फसवणुकीबाबत जनजागृती

ऑनलाइन गेम्समधील बनावट ऑफर्स, खोटे रिवॉर्ड्स आणि वैयक्तिक माहिती मागणाऱ्या संदेशांपासून मुलांनी सावध राहावे, असा संदेश देत लातूरमध्ये सायबर जनजागृती करण्यात आली. ऑनलाइन गेमिंगचा वाढता […]

हॅकर मास्क गेम्सद्वारे सायबर जनजागृती

‘हॅकर मास्कचा थरार, सायबर सुरक्षेचा संदेश!’ या संकल्पनेतून लातूरमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि सुरक्षित ऑनलाइन वर्तनाचा संदेश पोहोचविण्यात आला.  विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत उत्सुकता आणि […]

स्वामींच्या केंद्रात सायबर जनजागृती; अविष्कार कांबळे यांनी भक्तांना दिले सायबर फसवणुकीपासून बचावाचे धडे

ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असा संदेश देत लातूरमध्ये भक्तांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर […]

आरसीसी क्लासेस, लातूर येथे सायबर जनजागृती

“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून विद्यार्थ्यांना अनोळखी लिंकपासून सावध राहण्याचे, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले. लातूर : […]

डॉ. विठ्ठल ल्हाणे सरांकडून सायबर वॉरियर अविष्कार कांबळे यांना शाबासकीची थाप

डिजिटल युगात सायबर सुरक्षेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित करत डॉ. विठ्ठल ल्हाणे यांनी अविष्कार कांबळे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. लातूर : […]

सूर्यादक्षिण इडलीचे सर्वेसर्वा सोमनाथ महाजन अप्पा यांच्याशी सायबर गुन्ह्यांवर चर्चा

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी सतर्कता, संशयास्पद लिंकपासून सावधगिरी आणि वैयक्तिक माहितीची सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘सतर्क नागरिक, सुरक्षित समाज’ हा संदेश देण्यात आला. लातूर : […]

हॅकरचा मास्क घालून सायबर जनजागृती; लालबहादूर शास्त्री शाळेत विद्यार्थ्यांना दिला संदेश

हॅकरच्या मास्कच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत डिजिटल जगात सतर्क आणि जबाबदार राहण्याचा सायबर सुरक्षेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. लातूर : सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता […]

डाकघरातील कर्मचाऱ्यांना सायबर जनजागृतीचे धडे

“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून डाकघर कर्मचाऱ्यांना अनोळखी कॉल व संदेशांपासून सावध राहण्याचे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले. लातूर : क्विक […]

श्रेयस बॉईज हॉस्टेल, लातूर येथे सायबर जनजागृती

“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून विद्यार्थ्यांना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची व वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. लातूर : क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र […]

error: Content is protected !!