मागण्या मान्य न झाल्यास १५ ऑगस्टनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सुधारित वेतनश्रेणी, समान काम समान दाम, आर्थिक मदत आणि सातवा वेतन आयोगाचा समावेश. जाणून घ्या संपूर्ण बातमी. सुधारित वेतन श्रेणी, […]

मुंबईत बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसांचा पाच महिन्यांत २४९ अपघात, १० ठार

मुंबईतील बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसांच्या वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंता. एअर प्रेशर गळती, ब्रेक निकामी आणि बेपर्वा वाहनचालकांमुळे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत.  बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसांचा प्रवास तांत्रिक […]

शिरसोडी गावासाठी एसटी बस सेवेची मागणी; प्रा. सचिन सरदार यांच्या निवेदनाची भाजप नेते शिवाभाऊ तायडे यांनी घेतली दखल

शिरसोडी गावातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी. शिवाभाऊ तायडे यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांमध्ये आशावाद. शिरसोडी गावातील […]

मुंबईकरांच्या पसंतीतील प्रीमियम बस सेवांचा विस्तार; ॲप-आधारित प्रवासाला वाढता प्रतिसाद; मुंबईच्या रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी करून वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी करण्यास मदत 

मुंबई महानगरात ॲपद्वारे बुकिंग करता येणाऱ्या प्रीमियम बस सेवांचा विस्तार होत असून, आरामदायी प्रवास आणि परवडणारे भाडे यामुळे ‘चलो’ आणि ‘सिटीफ्लो’ सेवांना चांगला प्रतिसाद मिळत […]

रिक्षा चालकाची टीएमटी बस चालकाला बेदम मारहाण करत प्रवाशांना शिवीगाळ

सार्वजनिक वाहतुकीच्या बसमध्ये घुसून चालकाला मारहाण आणि प्रवाशांना शिवीगाळ केल्याप्रकरणी राबोडी पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यात उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून […]

मुंबई लोकलमध्ये दरवाज्याजवळ मद्यपानाचा धक्कादायक प्रकार; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई लोकलमधील धोकादायक आणि बेजबाबदार वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, महिला आणि अन्य प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कठोर कारवाईची मागणी होत […]

बेस्ट संपानंतरही बससेवेवर परिणाम; सोमवारी ८९५ बस आगारातच,  मुंबईकरांची मोठी गैरसोय; गैरहजर कर्मचाऱ्यांना मेस्मा नोटिस

बेस्ट संपानंतरही बससेवा पूर्ववत न झाल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. प्रशासनाने १०० कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करत १८ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.  बेस्ट […]

आर्थिक संकटात एसटी महामंडळ; तातडीची मदत न मिळाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन धोक्यात

एसटी महामंडळाची मासिक आर्थिक तूट वाढत असून जूनमध्ये ती सुमारे १७० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वेतन आणि प्रलंबित मागण्यांबाबत विधानभवनात श्रमिक संघटनांची महत्त्वाची बैठक होणार […]

संप बेस्टचा, फायदा मेट्रोचा; मेट्रो-३ वर प्रवासी संख्येचा नवा उच्चांक

बेस्टच्या बेमुदत संपामुळे मुंबईकरांनी मेट्रोकडे मोर्चा वळवला. मेट्रो-३ सह मेट्रो-१, २अ, २ब, ७ आणि ९ मार्गिकांवरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली.  बेस्टच्या १२ कर्मचारी संघटनांनी […]

१ ऑगस्टपासून एसटी प्रवास सवलतींसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक; ५१ लाख नागरिकांची नोंदणी पूर्ण

महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास अधिक डिजिटल आणि पारदर्शक. एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी, वितरण केंद्रे आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती. राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या […]

error: Content is protected !!