ठाण्यात पदपथांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; अनेक भागांत उघडी, तुटलेली गटार झाकणे

ठाण्यातील पदपथांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अतिक्रमण, उघडी गटारे आणि तुटलेली झाकणे यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे.  ठाणे शहरातील विविध […]

मुंबईत पावसाचा जोर वाढला; काही भागात वाहतूक कोंडी

मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागांत पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे.  मुंबई शहर आणि […]

टीईटी परीक्षेत चेहरा उघडा ठेवणे बंधनकारक; हिजाब, बुरख्याला बंदी; स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचा विरोध दर्शवत पुनर्विचाराची मागणी केली

बायोमेट्रिक पडताळणी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीईटी परीक्षेत चेहरा उघडा ठेवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. या निर्णयावरून राज्यात चर्चा सुरू झाली आहे.  महाराष्ट्र राज्य परीक्षा […]

रिक्षा चालकाची टीएमटी बस चालकाला बेदम मारहाण करत प्रवाशांना शिवीगाळ

सार्वजनिक वाहतुकीच्या बसमध्ये घुसून चालकाला मारहाण आणि प्रवाशांना शिवीगाळ केल्याप्रकरणी राबोडी पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यात उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून […]

केडीएमसी मुख्यालयावर श्रमजीवी संघटनेचे धरणे आंदोलन; आदिवासी पाड्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

स्मार्ट सिटीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्रमजीवी संघटनेने केडीएमसी प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन करून आदिवासी पाड्यांच्या विकासाची मागणी केली. देशाला स्वातंत्र्य मिळून ८८ वर्षे उलटून गेल्यानंतरही […]

उल्हासनगरात बोगस डॉक्टरांवर प्रशासनाचा दणका; १७ जणांवर गुन्हे दाखल

बोगस डॉक्टरांच्या वाढत्या सुळसुळाटावर उल्हासनगर प्रशासनाचा अंकुश. तपासणीत १७ जण अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करताना आढळले.  उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात बोगस डॉक्टरांच्या वाढत्या सुळसुळाटाबाबत माध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर […]

मुंबई लोकलमध्ये दरवाज्याजवळ मद्यपानाचा धक्कादायक प्रकार; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई लोकलमधील धोकादायक आणि बेजबाबदार वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, महिला आणि अन्य प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कठोर कारवाईची मागणी होत […]

भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बीएमसीचा मोठा आराखडा; सांडपाण्याच्या पुनर्वापरावर भर

मुंबईत २४६४ दशलक्ष लिटर क्षमतेची मलजल प्रक्रिया केंद्रे उभारली जात असून, सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा विविध कारणांसाठी पुनर्वापर करण्याची योजना आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी […]

बेस्ट संपानंतरही बससेवेवर परिणाम; सोमवारी ८९५ बस आगारातच,  मुंबईकरांची मोठी गैरसोय; गैरहजर कर्मचाऱ्यांना मेस्मा नोटिस

बेस्ट संपानंतरही बससेवा पूर्ववत न झाल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. प्रशासनाने १०० कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करत १८ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.  बेस्ट […]

व्यसन हा केवळ एका व्यक्तीचा आजार नसून समाजाचा आजार : डॉ. नितीन विसपुते

‘व्यसन हा केवळ व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचा आजार आहे,’ असे सांगत डॉ. नितीन विसपुते यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले.  जागतिक अमली […]

error: Content is protected !!