परिवहन विभागात संगणकीकृत ऑनलाईन बदली प्रणालीमुळे पारदर्शकतेला चालना मिळाली असून, भविष्यात इतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही याच प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. परिवहन विभागातील बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणि […]
बदलापूरमध्ये नाले बांधणीच्या कामामुळे वीजवाहिन्यांचे खांब कोसळल्याने नागरिकांना मोठा फटका बसला. संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी महावितरणाने सुरू केली आहे. बदलापूर–कर्जत राज्य मार्गावर शहराच्या […]
थोरियम-आधारित तंत्रज्ञान, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि उद्योग क्षेत्राशी सहकार्याच्या माध्यमातून आयआयटी मुंबई अणुऊर्जा क्षेत्रासाठी जागतिक दर्जाचे संशोधक आणि अभियंते घडविणार आहे. देशातील अणुऊर्जा क्षेत्रात वेगाने होत […]
प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत, उर्वरितांचा शोध सुरू. पालेगाव परिसरात प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून २१ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान त्याचा […]
एफडीए आणि पोलिसांच्या कारवाईचे नाव सांगून भिवंडीतील हॉटेल व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणाचा नारपोली पोलीस तपास करत आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त […]
विरारमधील चंदनसार भाजी बाजारात नाल्याच्या पाण्याचा वापर करून भाज्या धुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. […]
पालघरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा, धुकटन गावात घराची भिंत कोसळली. हवामान विभागाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी […]
मुंबई-नाशिक महामार्गासह मुंबईतील जेव्हीएलआर आणि अंधेरी सबवे परिसरात पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सतंतधार पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर […]
एल.पी. ब्रिजखाली पावसाच्या पाण्यात विद्युतप्रवाह पसरल्याने दोन अल्पवयीन विद्यार्थिनी जखमी. विद्युत सुरक्षेबाबत महापौरांनी संबंधित विभागांना तातडीचे निर्देश दिले. नेरुळ परिसरात मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युतप्रवाह […]
बदलापूर शहराजवळ नाले बांधणीच्या कामामुळे वीज खांब कोसळून वांगणी, दहिवली आणि कासगाव परिसर अंधारात गेला. वाहतूक कोंडी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. बदलापूर–कर्जत राज्य मार्गावर […]