जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; दोन मुख्य ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय 

जळगाव शहरातील ड्रग्ज नेटवर्कविरोधात पोलिसांची मोठी कारवाई. ६ लाखांचे ड्रग्ज जप्त; मुख्य पुरवठादारांच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना. जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कारमधून […]

वाठार पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; ६.१५ लाखांचे २५ हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत

वाठार पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी; महाराष्ट्रासह इतर राज्यांतून शोधून ६.१५ लाखांचे २५ मोबाईल हस्तगत. नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक. वाठार पोलीस ठाण्याने नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून काढण्याच्या […]

बालमजुरीचा पर्दाफाश; अल्पवयीन मुलांकडून काम; दोन गॅरेज चालकांविरुद्ध गुन्हे दाखल

दिवसभर काम करूनही केवळ २०० रुपये मजुरी देत अल्पवयीन मुलांचे शोषण केल्याचा आरोप; जळगावात बालमजुरीविरोधात कठोर कारवाईची मागणी. शहरातील चंदूअण्णा नगर चौक परिसरात अल्पवयीन मुलांकडून […]

जळगावात अवैध जुगारावर पोलिसांचा धडाका; ४ ठिकाणी छापे, ८ जण ताब्यात, ३३ हजारांची रोकड जप्त 

  DYSP नितीन गणापुरे आणि प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली जळगावात मोठी कारवाई; अवैध जुगार व्यवसायांवर पोलिसांचा धडाका. जळगाव शहरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध जुगार […]

म्हाळसादेवी मंदिरात दानपेटी फोडून रोकड लंपास

जळगावच्या ममुराबाद रस्त्यावरील प्रसिद्ध म्हाळसादेवी मंदिरात चोरी. खिडकीची जाळी कापून मंदिरात प्रवेश करत चोरट्याने दानपेटीतील रोकड व मौल्यवान वस्तू लंपास केल्या.  जळगाव शहरासह परिसरात चोरीच्या […]

घोडसगाव पुलाजवळ दरोड्याच्या तयारीतील टोळीवर पोलिसांचा छापा; दोन अटकेत, पिस्तूलसह ५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

घोडसगाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीविरोधात मुक्ताईनगर पोलिसांची धडक कारवाई. गावठी पिस्तूल, मोबाईल आणि वाहनासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुक्ताईनगर पोलिसांनी घोडसगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील […]

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश;राजस्थान-नेपाळमधील ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा

मानवी तस्करी व महिलांच्या शोषणाविरोधात चोपडा पोलिसांची मोठी मोहीम. छाप्यात सहा महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे. चोपडा शहर पोलिसांनी मानवी तस्करी […]

डायल 112 वर विनाकारण कॉल करणाऱ्या इसमास न्यायालयाकडून शिक्षा, धडगाव पोलिसांची कारवाई; सार्वजनिक यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्यांना इशारा

नंदुरबार जिल्ह्यात डायल 112 चा गैरवापर महागात; दारूच्या नशेत खोटा कॉल करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली. आपत्कालीन सेवा म्हणून सुरू करण्यात आलेल्या डायल […]

‘लेडी सिंघम’ एपीआय यशोदा कणसे यांच्या पथकाचा मलकापुरात कुंटणखान्यावर धडक छापा; ३ आरोपी गजाआड, २ पीडित महिलांची सुटका

मलकापूरमध्ये अवैध देहव्यापाराविरोधात पोलिसांची मोठी मोहीम; एपीआय यशोदा कणसे यांच्या नेतृत्वाखाली कुंटणखान्यावर धडक कारवाई. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात अवैध देहव्यापाराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून […]

खामगावात खळबळ! प्रेमविवाहानंतरही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा

खामगावातील धक्कादायक घटना! १ लाख रुपये आणि संसारोपयोगी साहित्याच्या मागणीसाठी विवाहितेला मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या. प्रेमविवाह करून सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका विवाहितेचा हुंड्यासाठी […]

error: Content is protected !!