बोरिवलीतील डोशात उंदीर सापडल्याच्या दाव्याला नवे वळण; हॉटेल मालकाकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एफडीएने हॉटेलचा परवाना निलंबित केला; दोन बहिणींविरोधात गुन्हा दाखल

बोरिवलीतील डोशातील उंदीर प्रकरणाला नवे वळण; व्हिडीओ व्हायरल, हॉटेलचा परवाना निलंबित आणि त्यानंतर हॉटेल मालकाकडून कथित खंडणी मागितल्याचा आरोप.  बोरिवलीतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये डोशात उंदीर […]

विमानतळ परिसरातील बेकायदा मांसविक्रीवर उच्च न्यायालय नाराज; बर्ड हिटचा धोका; बेकायदा दुकाने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचे आदेश

विमानतळ परिसरातील बेकायदा कत्तलखाने आणि मांसविक्रीवर कायमस्वरूपी नियंत्रणासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्ताचाही आदेश. छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दहा किलोमीटर […]

आयआयटी मुंबईत एससी-एसटी प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व अत्यल्प; आरटीआयमधून आकडेवारी समोर

आयआयटी मुंबईतील सहयोगी व सहायक प्राध्यापकांच्या तुलनेत प्राध्यापक पदावरील एससी, एसटी आणि ओबीसी प्रतिनिधित्वात फरक असल्याचे आरटीआयच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती […]

वांद्रे पूर्वेत चार वर्षीय बालिकेवर अत्याचार; ४० वर्षीय संशयित अटकेत

वांद्रे पूर्वेत बालिकेवरील अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू असून, पीडित बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मुंबई : वांद्रे पूर्व परिसरातील निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या […]

सुनावणीला वारंवार गैरहजेरी; मुंबईच्या महापौर रितू तावडेंना ३०० रुपयांचा दंड

महापालिका शाळेतील दोन शिक्षकांना मारहाण केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात रितू तावडे यांनी आपला कथित जमावाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.  २०१६ मधील दोन महापालिका शिक्षकांना मारहाण […]

आयआयटी मुंबईतील मागासवर्गीय प्राध्यापकांची रिक्त पदे भरा; राजकुमार बडोले यांची मागणी; साहिल वाकोडे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या संचालकांशी चर्चा; संस्थात्मक चौकशी पारदर्शक करण्याची मागणी

आयआयटी मुंबईतील १,२२५ मंजूर प्राध्यापक पदांपैकी ७४२ पदे भरली असून मागासवर्गीय प्राध्यापकांची रिक्त पदे विशेष भरती मोहिमेद्वारे भरण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई : आयआयटी […]

क्विक हील फाऊंडेशनच्या पुढाकाराने पाटकर-वर्दे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून बालभारती एम. जी. पी. ज्युनिअर कॉलेजमध्ये सायबर जागरूकता उपक्रम ‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ या संदेशातून विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल वर्तनाचे मार्गदर्शन

‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ अभियानांतर्गत पाटकर-वर्दे कॉलेजचे सायबर वॉरियर्स अश्विक पाटील आणि अंश गिरप यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल वर्तनाचे धडे दिले.  डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता […]

मुंबईत पावसाची संततधार; ‘यलो अलर्ट’, सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पुन्हा जोर; मुंबईसह उत्तर कोकणात पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता

मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले. वांद्रे, अंधेरी, घाटकोपर, मुलुंडसह उपनगरांत पावसाचा जोर; हवामान विभागाचा यलो अलर्ट.  मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी रात्रीपासून […]

पाटकर-वर्दे कॉलेज आणि क्विक हील फाउंडेशनचा संयुक्त सायबर जनजागृती उपक्रम ‘Mission: Cyber Shiksha for Cyber Suraksha’ अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग आणि स्कॅम्सपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन

‘My Data, My Responsibility’ संदेशातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्कॅम, फिशिंग, वैयक्तिक माहितीची सुरक्षा आणि सुरक्षित डिजिटल वर्तनाबाबत पाटकर-वर्दे कॉलेजकडून मार्गदर्शन.  डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबतच […]

मुंबईला समुद्रपातळी वाढीचा धोका; पालिकेकडून नव्याने मूल्यांकन

मुंबईच्या किनारपट्टीवरील सखल आणि संवेदनशील भागांचा अभ्यास होणार. समुद्रपातळी वाढ, पूर, अरबी समुद्राचे वाढते तापमान आणि विकासाचा आढावा घेतला जाणार.  जागतिक तापमानवाढ, बदलते हवामान आणि […]

error: Content is protected !!