जळगाव मनपातील घरकुल प्रकरणातील महत्त्वाचे अभिलेख चोरीला गेल्याच्या संशयावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून सखोल तपास सुरू. जळगाव महानगरपालिकेतून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून, […]
जळगाव जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र अर्ज, वेबिनार आणि त्रुटीपूर्तता मोहिमेचे आयोजन; विद्यार्थ्यांना परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन. राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा […]
जळगावातील विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी करताना नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नियोजनबद्ध व गुणवत्तापूर्ण कामांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नाशिक विभागीय महसूल आयुक्त […]
जळगाव स्थानकावर अमृतसर एक्सप्रेसला आग लागल्याने काही काळ खळबळ उडाली. कोणतीही जीवितहानी झाली नसून रेल्वे प्रशासनाने घटनेच्या कारणांची चौकशी सुरू केली आहे. मुंबईहून अमृतसरकडे जाणाऱ्या […]
‘व्यसन हा केवळ व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचा आजार आहे,’ असे सांगत डॉ. नितीन विसपुते यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले. जागतिक अमली […]
जळगावच्या प्रमुख जलस्रोतांपैकी असलेल्या मेहरूण तलावातील घटती पाणीपातळी प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत असून संवर्धनासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे. शहरातील प्रमुख जलस्रोतांपैकी एक असलेला मेहरूण […]
गिरीश महाजन प्रकरणात सायबर तपास केंद्रस्थानी. राजकीय खच्चीकरणाचा डाव की सोशल मीडियावरील अपप्रचार? संपूर्ण विश्लेषण वाचा. भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांची एका तरुणीबरोबरची काही […]
सर्वात स्वस्त स्वच्छ वीज उपलब्ध असूनही भारतात ग्रीड विस्तार आणि ट्रान्समिशन व्यवस्थेतील मर्यादा ऊर्जा संक्रमणाचा वेग कमी करत आहेत. जाणून घ्या यावरील उपाय. भारताच्या ऊर्जा […]
जळगावातील लेकसाईड रेसिडेन्सी येथील घरफोडी प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक केली आहे. जळगाव शहरातील मेहरूण तलाव […]
हवामान बदल आणि ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज; अडचणींसाठी १९६२ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन. जागतिक हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल […]